Video| ऐका ब्लॅक होल चा आवाज...
Listen Sound Of Black Hole
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासानं प्रथमच कृष्णविवरामधला ध्वनी टिपलाय... कृष्णविवर किंवा ब्लॅक होल म्हणजे ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, अशी तीव्र गुरूत्वाकर्षण असलेली अंतराळातील वस्तू... मात्र नासाच्या या संशोधनामुळे ही धारणा मोडित निघालीये. हे खगोलशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं संशोधन मानलं जातंय... या संशोधनाच्या आधारे आता ब्लॅक होलबाबत आणखी माहिती जमा करणं शक्य होणार असल्याचं मानलं जातंय.
Aug 23, 2022, 07:05 PM ISTशास्त्रज्ञांनी शोधला नवीन ग्रह, नासाने ट्विट करून दिली 'सुपर अर्थ'ची माहिती
पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध सुरू असतानाच खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे.
Aug 4, 2022, 05:42 PM ISTअद्भूत ताऱ्यांचा स्फोट! जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं, वैज्ञानिक म्हणाले...
माणसाचा अवकाशातील तिसरा डोळा जगातील सर्वात मोठी दुर्बीणने जगभरातील शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित केलं आहे.
Jul 31, 2022, 05:49 PM ISTNasa ला हवीये तुमची मदत; मंगळावर शोधून काढायचीये 'ही' गोष्ट...चला कामाला लागा
NASA ने आपल्या सिटिझन सायन्स प्लॅटफॉर्म Juniverse वर एक प्रोजेक्ट आयोजित केला आहे.
Jul 14, 2022, 10:15 AM ISTGoogle ने बनवलेल्या दुर्बीणचा डूडल तुम्ही पाहिलात का? खूपच रंजक आहे याची कहाणी
अमेरिकेची अंतराळ एजंन्सी नासा(NASA) च्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप (JWST) द्वारे काढलेल्या ब्रम्हांडच्या आत्तापर्यंतच्या सर्वात डीप फोटोंचा गूगलने डूडल बनवला आहे.
Jul 13, 2022, 03:51 PM ISTनासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपमधून विश्वाचं रहस्य उलगडलं
Nasa most powerful telescope reveal unseen universe
Jul 13, 2022, 11:15 AM ISTChandra Grahan 2022: 16 मे ला चंद्रग्रहणाच्या दिवशी दिसणार Blood Moon, जाणून घ्या कधी आणि कसे पाहाल?
वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा, कुठे आणि कसे दिसेल आणि 16 मे रोजी ब्लड मून कसा दिसेल हे जाणून घेऊया.
May 15, 2022, 08:08 PM ISTशास्त्रज्ञांना मोठे यश, चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोप उगवले, पाहा कसे ते?
Moon Soil : चंद्रावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. प्राणी आणि माणूस चंद्रावर गेलेत. तेथील वातावरण आणि मातीचा अभ्यास केला गेला. आता चंद्रावरुन आणलेल्या मातीतून पृथ्वीवर बाग फुलविण्यात यश आले आहे.
May 14, 2022, 09:08 AM ISTपृथ्वीवरील मानवाचे न्यूड फोटो पाहून Aliens करतील कॉन्टॅक्ट; NASA चा मास्टर प्लॅन
नासा अवकाशात मानवांची नग्न छायाचित्रे पाठवणार आहे. याद्वारे एलियनशी संपर्क साधता येईल,
May 9, 2022, 04:58 PM ISTISS : अंतराळापर्यंत पोहोचलं यूक्रेन-रशिया युद्ध, भारतासह अनेक देशांवर संकट
Russia ukraine War : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील वाद आता अंतराळापर्यंत पोहोचलं आहे.
Mar 30, 2022, 02:09 PM ISTSpace Station भारत किंवा चीनवर पडलं तर? रशिया स्पेस एजेंसीच्या डायरेक्टरचा US ला प्रश्न
रशियाच्या अंतराळ कार्यक्रमावर थेट कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. परंतु काही अतिसंवेदनशील तंत्रज्ञान रशियाला निर्यात करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.
Feb 25, 2022, 07:43 PM IST3 दिवस आधीच Valentine's Day साजरा करुन घ्या, कारण....
पण यंदा हा दिवस 14 फेब्रुवारीला साजरा करणं शक्य होऊ शकणार नाही अशी चर्चा होते आहे
Jan 29, 2022, 04:20 PM ISTVideo | नासाकडून धोक्याचा इशारा, पृथ्वीच्या दिशेनं येतंय विनाशकारी संकट?
Scientist On Nasa Alert Massive Asteroid To Come Closer To Earth
Jan 15, 2022, 03:45 PM ISTChristmas ला चंद्रावरु इतकी सुंदर दिसतेय पृथ्वी, नासाने शेअर केले फोटो
नासाने ख्रिसमसच्या दिवशी चंद्रावरून पृथ्वीचा उदय दर्शविणारी ती छायाचित्रे पुन्हा शेअर केली आहेत. चंद्रावरून पृथ्वीचा उदय या चित्रांमध्ये दिसत आहे.
Dec 25, 2021, 07:51 PM ISTसूर्याला स्पर्श करणारे नासाचे अंतराळ यान का जळले नाही, जाणून घ्या हे कारण
NASA News : सूर्याच्या सर्वात जवळ जाऊनही नासाचे अंतराळ यान (Spacecraft) का जळले नाही, असे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचे कारण जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी वाचा.
Dec 18, 2021, 03:31 PM IST