nasa

Moon: खरचं चंद्रावर पाणी आहे? शास्त्रज्ञांना सापडला आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा

Water On Moon : चंद्राच्या पृष्ठभागाखाली हजारो दशलक्ष लिटर पाणी सापडल्याचा दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे.  चंद्रावर असलेल्या काचेसारख्या थरात पाण्याचे थेंब गोठल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. चीनच्या अंतराळ संस्थेने एक मोहिम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत चांगई 5 रोव्हर मिशन यान चंद्रावर पाठवण्यात आले. 

Mar 29, 2023, 08:55 PM IST

Asteroid : विशाल लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर... NASA च्या शास्त्रज्ञांच्या दाव्यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये

लघुग्रह (Asteroid) 2011 AG5 दर 621 दिवसांनी एकदा सूर्याभोवती फिरतो. 2040 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार का? यावर नासाच्या शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे. 

Feb 19, 2023, 05:38 PM IST

Huge Piece Of Sun Breaks: टेन्शन वाढवणारी बातमी! सूर्याचा तुकडा पडला; वैज्ञानिक आणि NASA ही संभ्रमात

Part of Sun breaks off near its North Pole Video Goes Viral: नासाने यासंदर्भातील माहिती देताना अशा प्रकारची पहिल्यांदाच नोंद झाली आहे असं म्हटलंय.

Feb 10, 2023, 09:03 PM IST
Fraud of 250 people in Pune in the name of NASA ISRO PT1M32S

NASA, ISRO च्या नावाने पुण्यातील 250 लोकांची फसवणुक

Fraud of 250 people in Pune in the name of NASA ISRO

Feb 2, 2023, 09:00 PM IST

Crime News : NASA, ISRO च्या नावाने पुणेकरांना गंडवले; तब्बल 250 जणांची फसवणूक

थेट NASA, ISRO च्या नावाने 250 लोकांना गंडवलं. पुणेकरांना महाठगांनी फसवलं आहे.

Feb 2, 2023, 04:10 PM IST

माणसासाठी दुसरी पृथ्वी तयार? दुसऱ्या पृथ्वीचा शोध लागला?

परग्रहावर वस्ती, अंतराळातील इतर ग्रहांवर जीवन असल्याचं आपण आतापर्यंत केवळ सिनेमात पाहिलं असेल, पण आता ही कल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे

 

Jan 13, 2023, 10:13 PM IST

New Planet: पृथ्वी सोडून मानव येथे राहू शकतात; NASA ने शोधलेल्या नव्या ग्रहावर पाण्याची सोय?

 हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे(Earth Like Planet Discovered). या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. 

Jan 11, 2023, 08:24 PM IST

NASA ची टेक्नॉलॉजी आता भारतीय व्यक्तीच्या हातात, कोण आहेत ए.सी. चारणिया?

A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे.  नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत. 

Jan 10, 2023, 09:26 PM IST

Baba Venga : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट

Baba Vanga Predictions : भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. सूर्यावरील 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे.

Jan 7, 2023, 07:38 AM IST

2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करणार; आर्टेमिस-1 मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी

मनुष्याचे चंद्रावर राहण्याचे(humans to live on Moon) स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. 2030 पर्यंत मानव चंद्रावर रहायला जाणार आणि तिथूनच काम पण करु शकणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.  आर्टेमिस-1 मोहिमेचा(Artemis-1) पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.  ओरियन स्पेसक्राफ्ट(Orion Spacecraft ) चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतले आहे. यामुळे शास्त्रांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

Dec 12, 2022, 10:50 PM IST

Black Hole NASA : अंतराळात सापडली सोन्याची खाण, गॅमा किरणामुळे उलगडल रहस्य

Black Hole NASA : गॅमा किरणांचे (gama rays)  स्फोट हे विश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट असल्याचे बोलले जाते. हा स्फोट डिसेंबर 2021 मध्ये जवळच्या आकाशगंगेतून आढळून आला होता. शास्त्रज्ञांनी या स्फोटाला GRB 211211A असे नाव दिले आहे.

Dec 11, 2022, 06:38 PM IST