nashik crime news

झोका खेळताना जीव गमावला, एका चुकीने दहा वर्षांच्या चिमुकल्याला बसला गळफास, नाशिकची घटना

Nashik News: राहत्या घरात झोका खेळत असताना झोक्याचा गळफास लागून दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या अंबडच्या म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे.

Jul 30, 2023, 03:16 PM IST

Nashik Knife Attack: भरोसा कक्षाबाहेरच विश्वास’घात’! मुलीच्या मामाने तरुणाला पोलिसांसमोरच भोसकले

Nashik Crime News: नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षाबाहेर रंगला थरार. मुलीच्या मामाने केला थेट महिला पोलिसांच्या समोर हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

Jul 28, 2023, 04:48 PM IST

दुचाकीचा पाठलाग करुन तरुणाला संपवलं; पाठलाग करत केली निर्घृण हत्या

Nashik Crime : दुचाकीवरुन जाणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात त्याची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. तुषार देवराम चौरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक पोलीस याप्रकरणी तीन संशयितांचा शोध घेत आहेत.

Jul 23, 2023, 03:28 PM IST

अमावस्येच्या दिवशी मालेगावात अघोरी कृत्य; 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी

मालेगावात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा नरबळी दिल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. अमावास्येच्या रात्री मालेगावात तिघांनी हे अघोरी कृत्य  केलं. 

Jul 22, 2023, 10:34 PM IST

द्राक्षाच्या शेतात आधी वार केले, नंतर 100 फूट लांब ओढत नेलं; 17 वर्षाच्या मुलाकडून 32 वर्षीय महिलेची हत्या

Nashik Crime : बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा राग मनात धरुन एका अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत आणि स्कार्फने गळा आवळून निर्घृण खून केला आहे. गेल्या आठवड्यात नाशिकच्या चांदवड तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Jul 11, 2023, 08:54 AM IST

नात्यातील महिलेसोबत अनैतिक सबंध, बायको-मुलाला खबर लागली, अन् नाशकात भल्या पहाटे घडला थरार

Nashik Crime News: डोक्यात मुसळी टाकून मुलासह पत्नीने केला पतीचा खून. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर मध्ये आज पहाटेच्या दरम्यान घडलीये

Jul 10, 2023, 05:05 PM IST

पैसे चोरता येईना म्हणून एटीमच नेले उचलून; चोरट्यांचा प्रताप CCTV मध्ये कैद

Nashik Crime : नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटरजवळ असलेले एटीएमच चोरट्यांनी पळवून नेले आहे. चोरटे मोठ्या तयारीने आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे.

Jul 9, 2023, 02:35 PM IST

समस्या सोडवायला गेला अन् आणखी अडकला; फरक न पडल्याने भक्ताकडून मांत्रिक महिलेची हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकारानं एकच खळबळ उ़डाली आहे. भरदिवसा झालेल्या हत्येने शिंदेगावात दहशतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. 

Jul 8, 2023, 09:06 AM IST

आमच्या घराकडे का बघते? म्हणत वृद्धाने केली महिलेला अमानुष मारहाण; VIDEO व्हायरल

Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला अनामुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

Jun 30, 2023, 05:13 PM IST

आरोग्यदूतच निघाला 'गुटखा किंग'! महाराष्ट्रभरात सप्लाय चैन; बड्या अधिकाऱ्यांशीही होती 'सेटींग'

Nashik Crime : नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपी तुषार जगताप या आरोग्यदुताला गुटखा विक्रीच्या प्रकरणात अटक केली आहे. आरोपी तुषार जगतापचे पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक तसेच अनेक पोलीस अधीक्षकांशी जवळचे संबंध होते हे सर्वांनाच माहिती होतं. त्यातच आता तुषार जगतापच राज्यातील गुटखा माफिया असल्याचे समोर आले आहे.

Jun 29, 2023, 11:34 AM IST

मी लुझर आहे... 22 वर्षीय इंजिनिअरने स्वतःला संपवले; आई-बापासाठी ठेवलं पत्र

Nashik Engineer Youth Suicide: हातात पक्की नोकरी नसल्याने तसेच कंपनीतून ब्रेक मिळाल्याच्या नैराश्यात 22 वर्षीय युवकाची आत्महत्या

Jun 28, 2023, 03:19 PM IST

घराकडे जात असतानाच काळाचा घाला; नाशिकमध्ये बसच्या धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच बाईकवरुन तिघेही घरी जात असताना हा अपघात झाला.

Jun 27, 2023, 11:23 AM IST

नाशिक हादरलं! रेल्वेस्थानकावर थांबलेल्या विवाहितेवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Crime : नाशिकमध्ये मध्यरात्री घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक पाणी विक्रेता आणि एका रिक्षाचालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अत्याचारानंतर विवाहितेला मारहाण देखील केली होती.

Jun 23, 2023, 12:40 PM IST

तुझे आजारपण दूर करतो म्हणत महिलेला भुलवले, नंतर भोंदू बाबाने केला अमानुष प्रकार

Nashik News: नाशिक जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून महिलेवर भोंदूबाबाने अतिप्रसंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. 

Jun 19, 2023, 03:47 PM IST

जन्मदात्या मुलानेच वडिलांचा जीव घेतला; पोलिस तपासात उघड झाले धक्कादायक कारण

मुलानेच जन्मदात्या पित्याची हत्या केल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान हत्येमागे धक्कादायक कारण उघड झाले आहे. 

Jun 16, 2023, 05:08 PM IST