स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना
Malegaon Accident : मालेगावमध्ये यंत्रमागात अडकून एका महिलेचा जीव गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा ज्या कारखान्यात त्या महिलेचा मृत्यू झाला तो तिचाच होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Sep 8, 2023, 12:03 PM ISTप्रसादाच्या नावाखालीही फसवणूक! त्र्यंबकेश्वरमध्ये विकला जातोय भेसळयुक्त पेढा
Trimbakeshwar News : प्रसादाचा पेढा खात आहे सावधान दुधापासून बनला आहे का याची खात्री करून घ्या. कारण त्र्यंबकेश्वरमध्ये एका विक्रेत्याकडे विना दुधाचे प्रसादाचे पेढे अन्न व औषध प्रशासनाला सापडले आहेत.
Sep 8, 2023, 08:45 AM ISTनांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक
Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो.
Sep 6, 2023, 09:54 AM ISTइंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर
Nashik Crime: सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भाईगिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे.
मित्राची बाजू घेतली म्हणून जिगरी मित्रांनीच तरुणाला संपवलं; नाशिकमधील खळबळजनक प्रकार
Nashik Crime : दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक वादातून तरुणाची भररस्त्यात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतनाच शहरात आणखी एका तरुणाचा खून झाल्याचं समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांनी त्यांच्याच मित्राचा वार करुन खून केला आहे.
Aug 27, 2023, 12:33 PM ISTनाशिकमध्ये मुळशी पॅटर्न! मारहाण करुन इंस्टाग्राम स्टेटस ठेवला; भाजी मार्केटबाहरेच संपवला
नाशिक शहरात पोलिसांकडून थेट तक्रार देण्यासाठी एक व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे असेच हिस्ट्री वरील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन देखील राबवले जात आहे. मात्र त्याचा कुठलाच परिणाम हा दिसून येत आहे.
Aug 26, 2023, 05:08 PM IST
नाफेडचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; कांदा खरेदीऐवजी अटींचा भडीमार
nafed rules on onion purchase
Aug 25, 2023, 06:15 PM ISTनाशिक जिल्ह्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा; धरणात पाणीसाठा कमी, पिकं संकटात
there has been no heavy rain in the nashik
Aug 25, 2023, 06:05 PM ISTशेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या नाफेडच्या जाचक अटी आहेत तरी काय?
Maharastra Onion Price : नाफेडच्य़ा माध्य़मातून शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसतोय शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया...
Aug 25, 2023, 12:14 AM ISTकांद्याचे दर पडल्यामुळं शेतकरी संतप्त; चांदवड चौफुलीवर शेतकऱ्यांचे आंदोलन
Nashik Mumbai Highwag Rasta Roko By Farmers Protest For Drop onion price
Aug 24, 2023, 03:30 PM ISTकेंद्रीय मंत्र्याच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांनी पळवलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
Nashik News Bharati Pawar mother Mangalsutra stolen by chain snatcher
Aug 21, 2023, 08:40 AM ISTलिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक शेवट; नाशिकमध्ये प्रियकाराने प्रेयसी सोबत असे काही केले की...
नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून प्रियकाराने प्रेयसीची हत्या केली आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
Aug 17, 2023, 05:05 PM ISTNashik | गिरिश महाजनांची हेल्मेट न घालता बाईक रॅली; पत्रकारांना दिलं अजब स्पष्टीकरण...
Girish Mahajan rally without wearing a helmet
Aug 15, 2023, 06:20 PM ISTहेल्मेट न घालताच मंत्री गिरीश महाजनांची बाईक रॅली.. पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं अजब उत्तर
Nashik News : अपघातापासून वाचण्यासाठी सरकारसह पोलिसांकडूनही हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला जात असताना नाशिकमध्ये मंत्र्यांनी हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. बाईक रॅलीत सहभागी झालेल्या गिरीश महाजन यांनी हेल्मेट काढून बाईक चालवली आहे.
Aug 15, 2023, 02:59 PM ISTस्टेडिअमचं बांधकाम लवकर व्हावं म्हणून दिला बोकडा बळी; नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचा प्रताप
Nashik News : नाशिकमध्ये सिडको येथील राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी माजी नगरसेवकांना स्टेडिअमच्या प्रांगणात होमहवन, पूजा-अर्चा करत बोकडाचा बळी दिला आहे.
Aug 13, 2023, 09:24 AM IST