nashik news

Video : शिकार करायला गेला अन् स्वतःच फसला; कोंबडीच्या खुराड्यात अडकला बिबट्या

Leopard Attack : वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. तर बिबट्याच्या बछड्याला कोंबड्याची शिकार करणे चांगलंच महागात पडल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 10, 2023, 12:51 PM IST

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार

Nashik Recruitment: नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Aug 9, 2023, 06:08 PM IST

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये 'शिका आणि कमवा'; डिप्लोमा, ITI उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

HAL Job 2023 : पदवीधर अप्रेंटिसच्या एकूण 186 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित इंजिनीअरिंग ब्रांचमध्ये पदवीधर असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार इतका पगार दिला जाणार आहे.

Aug 8, 2023, 09:36 AM IST

चार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्... लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी

Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.

Aug 7, 2023, 12:07 PM IST

गावात रस्ता नसल्याने प्रसुतीसाठी महिलेची पायपीट, अखेर मृत्यूशी गाठ; शासन काय करतंय?

Nashik News : देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्याअभावी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Jul 26, 2023, 11:07 AM IST

दुचाकीचा पाठलाग करुन तरुणाला संपवलं; पाठलाग करत केली निर्घृण हत्या

Nashik Crime : दुचाकीवरुन जाणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात त्याची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. तुषार देवराम चौरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक पोलीस याप्रकरणी तीन संशयितांचा शोध घेत आहेत.

Jul 23, 2023, 03:28 PM IST

आई घरी आली पण मुलगा कायमाचा गेला; नाशिक मध्ये घडली मन हेलावून टाकणारी घटना

नाशिक येथे अपघात घडला आहे. रुग्णालयातुन आईला डीचार्ज घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Jul 22, 2023, 08:06 PM IST

Nashik News: वीकेंडला हरिहर किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करताय? सो सॉरी... आधी ही बातमी वाचा!

Harihar Fort, Dugarwadi Waterfall: वीकेंडला हरिहरगड (Harihar Fort) तसेच दुगारवाडी धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 22, 2023, 06:59 PM IST

सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यांमुळे सप्तशृंगी गडावर मोठं संकट; गावावर दरड कोसळण्याचा धोका

Saptshringi Gad : रायगडमध्ये दरड कोसळ्याने आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अशातच राज्यतल्या दरडप्रवण क्षेत्रांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरही दरड कोसळ्याची दाट शक्यता आहे.

Jul 22, 2023, 09:42 AM IST

द्राक्षाच्या शेतात आधी वार केले, नंतर 100 फूट लांब ओढत नेलं; 17 वर्षाच्या मुलाकडून 32 वर्षीय महिलेची हत्या

Nashik Crime : बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा राग मनात धरुन एका अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत आणि स्कार्फने गळा आवळून निर्घृण खून केला आहे. गेल्या आठवड्यात नाशिकच्या चांदवड तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Jul 11, 2023, 08:54 AM IST

पैसे चोरता येईना म्हणून एटीमच नेले उचलून; चोरट्यांचा प्रताप CCTV मध्ये कैद

Nashik Crime : नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटरजवळ असलेले एटीएमच चोरट्यांनी पळवून नेले आहे. चोरटे मोठ्या तयारीने आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे.

Jul 9, 2023, 02:35 PM IST