मैत्रिणीने बोलाविल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
या नराधमास फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.
Dec 16, 2019, 10:00 AM ISTनाशिकमध्ये आठवर्षीय बालिकेवर बलात्कार
नाशिकमध्ये गेले अनेक दिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पण गेल्या २४ तासात नाशिकमधील घटनांनी मानवतेला काळिमा फासलेला आहे, एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन बलात्काराच्या घटना घडल्याने नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.
Jan 4, 2012, 02:59 PM IST