natasa hardik divorce

नताशाने हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्याचं केलं मान्य? म्हणाली, 'देव तुमच्या आयुष्यातील त्रास...'

Natasa Stankovic Video: नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. याचं कारण दोघांनी घटस्फोट घेतल्याची शंका व्यक्त होत असून, दोघे एकत्र दिसत नसल्याने या दाव्यांना बळ मिळत आहेत. यादरम्यान नताशाने शेअर केलेला एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.  

 

Jul 8, 2024, 03:04 PM IST

'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका

Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल... 

May 26, 2024, 04:29 PM IST