national news

लक्षदीप हे उजळले... 22 लाख 23 हजार दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी अयोध्या

Ayodhya Deepotsav 2023 : शनिवारी अयोध्येत दीपोत्सवाचा आनंद पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाचे स्वागत करुन शरयू नदीच्या तिरावर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 22 लाख 23 हजार दिवे लावण्यात आले होते.

Nov 12, 2023, 07:43 AM IST

'मी अजूनही जिवंत आहे'; स्वतःच्याच हत्येप्रकरणी 11 वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष

UP Crime : उत्तर प्रदेशाच्या पिलीभीत इथल्या एका 11 वर्षाच्या मुलाने आपल्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तो जिवंत असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने पुढील तारखेला याप्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत.

Nov 11, 2023, 03:42 PM IST

'आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने...'; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या

UP Crime : उत्तर प्रदेशात ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही बहिणींनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून नातेवाईकांना पाठवली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

Nov 11, 2023, 01:57 PM IST

4 वर्षाच्या मुलीवर PSIने केला बलात्कार; जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाच तुरुंगात टाकले

Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करुन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

Nov 11, 2023, 10:56 AM IST

सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत...

धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये लोकांनी 3O,000 कोटी रुपयांचे सोने किंवा दागिने खरेदी केले आहेत.

Nov 11, 2023, 09:33 AM IST

टँकरच्या धडकेने कारचा जागीच झाला कोळसा; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Jaipur Highway : हरियाणातील दिल्ली जयपुर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऑईल ट्रॅंकरने धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

Nov 11, 2023, 08:31 AM IST

औषध घ्यायला गेले अन् चार तासांत झाले कोट्यधीश... पंजाबमधील शेतकऱ्याचे नशीब पालटलं

पंजाबमधील एका शेतकऱ्याचे नशीब केवळ काही तासांमध्ये पालटलं आहे. अवघ्या काही तासांमध्ये या शेतकऱ्याला तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली आहे.

Nov 10, 2023, 05:41 PM IST

पतीच्या प्रेमापोटी पत्नीने चक्क कपाळावर गोंदवलं नावं; मात्र नंतर समोर आलं भलतच सत्य

Viral Video : बंगळुरुतल्या एका टॅटू स्टुडिओमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने पतीच्या नावाचा टॅटू चक्क कपाळावर गोंदवून घेतलं आहे.

Nov 9, 2023, 05:09 PM IST

150 फोन, 230 किमी प्रवास अन् पत्नीची माहेरात हत्या; पोलीस हवालदाराचे हादरवणारं कृत्य

Karnataka Crime : कर्नाटकात एका पोलीस हवालदाराने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. पत्नीची हत्या करण्याआधी आरोपी पोलीस हवालदाराने कीटकनाशक प्यायले होते.पोलिसांनी याप्रकरणात अधिक तपास सुरु केला आहे.

Nov 9, 2023, 09:20 AM IST

महिला सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येचा उलघडा; ऑफिसमधला कर्मचारीच निघाला खरा आरोपी

Karnataka Crime : कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. दरम्यान भाजपाने या सगळ्या प्रकारावरुन सरकारला घेरलं आहे.

Nov 6, 2023, 12:24 PM IST

महिला भूवैज्ञानिकाची घरात घुसून हत्या, भावाच्या फोनमुळे झाला उलगडा

Karnataka Crime : कर्नाटकात वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. 43 वर्षीय महिलेची घरात घुसून गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Nov 6, 2023, 09:51 AM IST

आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी घेतला चिमुकलीचा जीव; जमिनीवर आपटल्याचा आरोप

UP Crime : उत्तर प्रदेशात दोन तृतीयपंथीयांच्या गटात झालेल्या वादातून एका दोन महिन्यांच्या मुलीचा जीव गेला आहे. तृतीयपंथीयांनी दोन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.

Nov 5, 2023, 03:33 PM IST

समजूत काढायला गेलेल्या अधिकाऱ्यालाच जाळायला लावला शेतातील भुसा; पंजाबमधील प्रकार

Viral Video : पंजाबमध्ये शेतातील पेंढा जाळण्याच्या प्रकरणांमुळे दिल्लीत प्रदुषणाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. अशातच पंजाब सरकारकडून शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र भटिंडामध्ये एका अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी पेंढा जाळण्यास भाग पाडलं आहे.

Nov 5, 2023, 10:27 AM IST

नेपाळपासून अफगाणिस्तानपर्यंत हादरली धरणी; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

Nepal Earthquake : शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती.

Nov 5, 2023, 08:42 AM IST

'या' आहेत देशातील सर्वात दानशूर महिला... वर्षभरात दान केले तब्बल 170 कोटी रुपये!

जगात बिल गेट्सपासून वॉरन बफेपर्यंत अनेक अब्जाधीश आहेत, जे देणगी देण्यात पुढे आहेत. भारतातही देणगीदारांची कमी नाही. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात मोठी दानशूर महिला कोण आहे? 

Nov 4, 2023, 05:02 PM IST