national pension system

वयाच्या साठीत हवीय 50 हजारहून अधिक पेन्शन, मग सध्या किती रुपये गुंतवायला हवे?

 आपल्याला वयाच्या साठीनंतर दरमहा 50 हजाराहून अधिक पेन्शन हवी असेल तर? 

May 23, 2024, 02:09 PM IST

Rules change from 1 April 2024 : निवडणुकीआधी बदलणार सिलेंडरचे दर? 1 एप्रिलला देशात मोठे बदल

Rules change from 1 April 2024 : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशात नेमके कोणते आणि कसे बदल होणार?  तुमच्यावर 'असा' होईल परिणाम.... जाणून घ्या 

Mar 27, 2024, 03:39 PM IST

1 फेब्रुवारीपासून 'या' आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. त्याचबरोबर आज 1 फेब्रुवारी रोजी देशातील काही नियमांत बदल झाला आहे. तसंच काही नवे  नियम लागू होणार आहेत. 

Feb 1, 2024, 01:31 PM IST

NPS Withdrawal Rules : आजपासून खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलणार, नेमका काय होणार बदल?

NPS Withdrawal Rules : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने एका परिपत्रकात NPS मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार आजपासून या नियमात बदल होणार आहेत. 

Feb 1, 2024, 12:27 PM IST

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना 2023 मध्ये लागू होणार?

Central Government: केंद्र सरकार भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (Old Pension Shheme) लागू करणार का, या प्रश्नावर सरकारने लोकसभेत  (Lok Sabha) उत्तर दिलंय. 

 

Dec 12, 2022, 09:10 PM IST

केंद्र सरकारची जबरदस्त योजना…! आता दरमहा तुमच्या खात्यात येणार 'एवढे' रुपये; सविस्तर योजना जाणून घ्या

Government Scheme Update : आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना दरमहा 21,000 रुपये मिळतील. म्हणजेच नोकरी न करता आणि व्यवसाय न करता तुम्हाला दरमहा 21 हजार रुपये मिळतील.

Sep 17, 2022, 09:04 AM IST

1 September 2022 : आजपासून होणार 'हे' बदल; तुमच्या Savings वर होणार थेट परिणाम

आजपासून काही क्षेत्रात नवे नियम लागू होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात आणि कोणते नियम बदलणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया...

Sep 1, 2022, 08:41 AM IST

या सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी, लवकरच ही मोठी सुविधा

NPS Scheme : जर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (NPS) गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला लवकरच उत्तम सुविधा मिळणार आहेत. 

Jan 22, 2022, 07:24 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पण जाणून घ्या NPS किंवा OPS निवडण्याच्या अटी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाच्या नियमांबाबत महत्वाची बातमी आहे.

Jun 18, 2021, 07:27 PM IST