natural calamity

काय चाललंय काय? सलग 9 दिवस येत राहिले भूकंप; पृथ्वीच्या उदरातून मिळतायत विनाशाचे संकेत

Earth is in danger : पर्यावरणबदलांचे परिणाम नेमके कसे असू शकतात याचं हे उदाहरण. भीषण स्वरुप पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. 

 

Sep 14, 2024, 09:57 AM IST

Solapur News : 2023 वरीस धोक्याचं? महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तींचं सावट? सिद्धेवर यात्रेतील धक्कादायक भाकितं

Solapur News : सिद्धेश्वर यात्रेत मिळाले भविष्यातील संकटांचे संकेत; भाकितं चिंता वाढवणारी. महाराष्ट्रात होणाऱ्या या यात्रेत असं नेमकं काय घडलं? पाहा ही Interesting बातमी 

Jan 16, 2023, 11:58 AM IST

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका, राज्य सरकारने अशी केली आहे तयारी

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक, मुंबईत चोवीस तास नियंत्रण कक्ष

 

May 31, 2022, 08:12 PM IST