सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी, सीएनजी-पीएनजीच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ
CNG-PNG Rate Hike : सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल-डिझेल आणि भाज्यांनंतर आता सीएनजी आणि पीएनजीचे दरही वाढले आहेत. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
Jul 8, 2024, 06:27 PM ISTCNG-PNG Rate : सीएनजी-पीएनजी महागण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
नैसर्गिक वायूच्या (Natural Gas Rate) किमती 40 टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
Sep 30, 2022, 09:07 PM ISTमहागाईचा भडका : CNGचे दर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा वाढले, शहरांचे दर जाणून घ्या
CNG Prices Increased : महागाईचा आणखी एक फटका नागरिकांना बसणार आहे. बुधवारपासून राजधानीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे.
Oct 13, 2021, 07:10 AM ISTVideo । घरगुती गॅस आणि CNG महागणार, सर्वसामान्यांना झटका
Mumbai Peoples Reaction On Natural Gas Price Hike
Oct 1, 2021, 01:55 PM ISTVideo । घरगुती गॅस आणि CNG महागण्याची शक्यता
Price Rise In Natural Gas Can Lead To Gas Cylinder Price To Hike
Oct 1, 2021, 08:55 AM ISTराज्यांची इच्छाशक्ती असेल तर ते पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करू शकतात : पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे की, ...
Aug 19, 2021, 07:42 AM ISTखुशखबर! 'या' महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी होण्याची शक्यता
जवळपास गेल्या दशकभरामध्ये ....
Aug 17, 2020, 01:05 PM ISTपाकिस्तानला सापडले तेलाचे साठे? आर्थिक संकट संपण्याची चिन्हं
देशाला मोठा फायदा होणार....
Mar 22, 2019, 12:17 PM ISTमहागाईचा पुन्हा भडका उडणार; सीएनजी, वीज महागणार?
केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2018, 11:12 PM ISTविक्रीकर विभागाच्या गोंधळामुळे राज्य सरकारचं हजारो कोटींचं नुकसान
नैसर्गिक वायुवरील करांमध्ये विक्रीकर विभागानं घातलेल्या गोंधळामुळे राज्य सरकारचं हजारो कोटींचं नुकसान झालंय.
Jan 24, 2018, 09:57 AM ISTमुंबई | नैसर्गिक वायूच्या कराचा घोळ, सरकारच १ हजार कोटींच नुकसान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 24, 2018, 09:45 AM ISTतेल, गॅस क्षेत्रात सहकार्य करण्याचा भारत, रशियाचा संकल्प
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी विशेष संवाद झाला. या वेळी तेल आणि गॅस क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचा उभय देशांनी संकल्प केला. पुतीन आणि मोदी हे ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यानच दोन्ही देशांमध्ये ही चर्चा झाली.
Sep 4, 2017, 05:20 PM IST