navi mumbai commissioner

नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, आयुक्त मुंढेने बोलण्यास मज्जाव

नवी मुंबई महानगरपालिकेचे २०१७-१८ वर्षासाठीचे बजेट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समिती समोर केले. मात्र, त्यांना बोलू दिले नाही.

Feb 17, 2017, 08:09 AM IST

तुकाराम मुंढे यांच्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमाला चांगला प्रतिसाद

वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा वॉक विथ कमिश्नर उपक्रम नव्या जोमानं पुन्हा सुरु केलाय. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Nov 5, 2016, 01:36 PM IST

आयुक्त तुकाराम मुंढे धोरणात्मक निर्णय घेऊ नका : नवी मुंबई महापौर

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिलं आहे. तुम्ही कोणतेही धोरणात्मक घेऊ नका, असे त्यात म्हटले आहे.

Oct 27, 2016, 01:20 PM IST

नवी मुंबई आयुक्त मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविकांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. 105 विरुद्ध 6 मतांनी ठराव मंजूर झाला.  

Oct 25, 2016, 12:43 PM IST