navi mumbai

Crime News: नवी मुंबईत 'मुन्नाभाई MBBS', हाय प्रोफाईल टोळीचा पराक्रम, कोट्यावधींचा गंडा!

Crime News: पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या टोळीने एमबीबीएसला ऍडमिशन (MBBS Admission) मिळवून देण्याच्या अमिषाने देशभरातील अनेक गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचं तपासात आढळून आलंय. 

Jan 19, 2023, 12:20 AM IST
Need to control the number of stray dogs said by High Court PT39S

Video | भटक्या कुत्र्याच्या संख्येवर नियंत्रण हवे - हायकोर्ट

The High Court expressed concern over the need to control the number of stray dogs

Jan 17, 2023, 01:10 PM IST

Google चा विस्तार, थेट नवी मुंबईला पसंती; महिन्याचे भाडे कोट्यवधीच्या घरात

Google Data Center News : गूगल (Google) जागतिक पातळीवर आपला विस्तार करत आहे. गूगलने मुंबईला प्राधान्य न देता थेट नवी मुंबईला (Navi Mumbai) पसंती दिली आहे.

Jan 17, 2023, 11:12 AM IST

Mumbai Crime : मै नही तो कौन बे! नवी मुंबईत लेडी डॉनची दहशत, शिवीगाळ करत भर बाजारात राडा... Video व्हायरल

महिलेच्या दादागिरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिक आणि विक्रेते त्रस्त झाले आहेत

Jan 16, 2023, 08:11 PM IST

Crime News : थर्टी फस्टच्या धामधूमीत नवी मुंबईत घडली भयानक घटना; ड्युटीवर असलेल्या पोलिसानेच तरुणीवर...

नवी मुंबईतील सानपाडा परिसरात हा  धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित तरुणी ही  आयआयटीची विद्यार्थीनी आहे. ती सानपाडा येथील एका इमारती बाहेर फेरफटका मारत होती. यावेळस तिच्यासह हा प्रकार घडला. पोलीस कॉन्स्टेबलने तिचा विनयभंग केला आहे. 

Dec 31, 2022, 09:09 PM IST

Mumbai Crime: CID पेक्षा भारी Murder Investigation; नवी मुंबई पोलिसांनी असा शोधला चप्पलवरुन खुनी

Navi Mumbai Crime: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली  एका अनोळखी महिला महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे.  मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

Dec 21, 2022, 11:47 PM IST

बॉयफ्रेंडसमोरच गर्लफ्रेंडवर बलात्कार; नवी मुंबईत प्रसिद्ध बालाजी मंदिर परिसरातील घटना

  सदर पीडित तरुणी तिच्या बॉफ्रेंडसह रात्रीच्या वेळी गार्डन मध्ये बसली होती. यावेळी तेथे आलेल्या एका तरुणाने पीडितेच्या बॉफ्रेंडला दमदाटी करुन पळवून लावले. यानंतर नराधमाने तरुणीवर बलात्कार केला. 

Dec 17, 2022, 10:39 PM IST