महिला सार्वजनिक शौचालयात गेली, छतावर मोबाईलची लाईट दिसली... नवी मुंबईतली संतापजनक घटना
नवी मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रिकरण करुन व्हिडिओ बनवणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
May 12, 2023, 07:31 PM ISTNavi Mumbai Crime | शौचालयात महिलांचं व्हिडिओ चित्रिकरण
Navi Mumbai Police Arrest One For Illegally Shooting In Ladies Toilet
May 12, 2023, 02:20 PM ISTNavi Mumbai : गणेश नाईकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाला नवं वळण, आरोप करणारी महिला आता म्हणते मंदा म्हात्रे यांनी...
Ganesh Naik : लैंगिक अत्याचार आणि धमकीप्रकरणात भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. महिलेने तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस ठाण्यात पत्र दिलं आहे.
May 8, 2023, 03:49 PM ISTनवी मुंबईत उदिरांची संख्या वाढली; मनसेचा आंदोलनाचा इशारा
वाढत्या उंदरांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. बीळ बुजवणे, औषधं ठेवणे आणि उंदीर मारणे आवश्यक असताना केवळ कामाचा दिखावा करुन ठेकेदाराकडून काम केल्याचे भासवून बीलं मंजूर करुन घेतली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
May 1, 2023, 11:29 PM ISTCrime News: मुंबईत महिला सब-इन्स्पेक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ, तोडून दरवाजा उघडला तर समोर...
Crime News: मुंबईतील (Mumbai) कुर्ला येथे नियुक्ती करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कुर्ला (Kurla) येथील निवासस्थानी तिचा संशयास्दपरित्या मृतदेह आढळला आहे.
Apr 27, 2023, 03:49 PM IST
कंट्रोल सुटला आणि...; मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार 22 जण जखमी
Mumbai-Goa Highway Accident: नवी मुंबईतील पनवेलमध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Apr 25, 2023, 07:43 PM ISTAPMC Market Video: किळसवाणे! कुत्र्याने चाखलेल्या बर्फानंतर आता सडलेल्या फळांचा ज्युससाठी वापर
APMC Market Video: नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातील धक्कादायक विडिओ व्हायरल होत आहे. यात एक परप्रांतीय व्यक्ती सडकी फेकून दिलेली सफरचंद वेचताना दिसत आहे.
Apr 24, 2023, 06:44 PM ISTमहाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघातामुळे 14 लोकांचा बळी; ठाकरे गटाची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Kharghar Heatstroke Death: महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यपालानी राज्याचे प्रमुख या नात्याने लक्ष घालण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
Apr 24, 2023, 04:56 PM ISTMPSC परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल प्रकरणात मोठी अपडेट; एकाला अटक
MPSCचे 1 लाखाहून अधिक हॉलतिकीट टेलिग्रामवर व्हायरल झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यानंतर सीबीडी बेलापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हॉलतिकीट व्हायरल झालं तरी 30 तारखेलाच पेपर होणार असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीने दिले आहे.
Apr 24, 2023, 12:04 AM ISTखारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा; अजित पवार यांचे मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र
Kharghar Death Case : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी केली होती.
Apr 21, 2023, 09:36 AM ISTPower Cut In Navi Mumbai | नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित
Power Cut In Navi Mumbai | नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित
Apr 19, 2023, 06:55 PM ISTBig Breaking: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास; 15 जण अत्यावस्थ तर 24 जण रुग्णालयात
Big Breaking: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमला मोठी गर्दी झाली होती. मैदान गर्दीने भरले होते. 500 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
Apr 16, 2023, 09:05 PM ISTMaharashtra Bhushan Award: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण, अमित शहा कार्यक्रमस्थळी दाखल
Navi Mumbai Leaders Welcome In Maharashtra Bhushan Award
Apr 16, 2023, 12:15 PM ISTMaharashtra News | हे क्षण पुन्हा होणे नाही; आप्पासाहेबांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी लाखोंची गर्दी
Navi Mumbai Aerial View Of Maharashtra Bhushan Award appa saheb dharmadhikari
Apr 16, 2023, 11:15 AM ISTMaharashtra News | आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा; नवी मुंबईच्या दिशेनं मोठी गर्दी
Navi Mumbai Ground Report Appasaheb Dharmadhikari Followers in navi mumbai
Apr 16, 2023, 11:05 AM IST