navneet rana

नवनीत राणांच्या सभेत खुर्च्यांची तोडफोड, थोडक्यात बचावल्या; काय झालं नेमंक?

Navneet Rana Sabha Rada: या राड्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. 

Nov 17, 2024, 04:08 PM IST

बंडखोरासाठी स्टार प्रचारक मैदानात! महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या राणांवर कारवाई होणार का?

Maharashtra Assembly Election 2024 : अमरावतीत महायुतीतील वाद मिटण्याचं नाव घेत नसल्याचं चिन्ह आहे. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, राणांनी महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात रमेश बुंदेले यांना रिंगणात उतरवलंय. मात्र,बुंदेलेंच्या प्रचाराला भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी हजेरी लावत मतांचा जोगवा मागितलाय.

Nov 13, 2024, 09:12 PM IST

'शिस्त पाळा अन्यथा...', एकनाथ शिंदेंचा नवनीत राणा आणि रवी राणा यांना जाहीर इशारा

Eknath Shinde on Navneet Rana Ravi Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा टाकायचं काम करु नका असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

 

Nov 12, 2024, 03:32 PM IST

'नवनीत राणा या आधुनिक झाशीची राणी!' अमरावतीच्या सभेत फडणवीसांकडून कौतुकाचे उद्गार

Devendra Fadanvis  On Navneet Rana: धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसूळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. 

Nov 10, 2024, 08:27 PM IST
Devendra Fadnavis referred to Navneet Rana as the Queen of Jhansi PT38S

नवनीत राणा आधुनिक झाशीची राणी : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis referred to Navneet Rana as the Queen of Jhansi

Nov 10, 2024, 08:15 PM IST

जंग-ए-दर्यापूर 2.0! नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात? अमरावतीत कडू-राणा वादाचा नवा अंक

Maharashtra Politics : अमरावतीमधील दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे नेते अभिजीत अडसुळांनीच तशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे अभिजीत अडसूळही दर्यापूरमधून इच्छूक आहेत. 

Oct 9, 2024, 09:11 PM IST

नवनीत राणांनंतर अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांचीही महिलांकडून होळी, विधानसभेआधी राजकारण तापणार?

Abdul Sattar Saree Distribution:शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र या साडया महिलांनी जाळून टाकल्याच्या प्रकार समोर आलाय.

Oct 6, 2024, 07:37 PM IST