जात प्रमाणपत्रात नवनीत राणांना मोठा दिलासा; निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा
Supreme Court Big Relief To Navneet Rana In Cast Certificate Case
Apr 4, 2024, 04:30 PM ISTनवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरण आहे तरी काय?
What Is Navneet Rana Cast Certificate Controversy Case
Apr 4, 2024, 04:15 PM ISTनिवडणूक अर्ज भरण्यापूर्वी नवनीत राणांचं जोरदार शक्तीप्रदर्शन
BJP Candidate Navneet Rana On Nomination For Amravati Lok Sabha Constituency
Apr 4, 2024, 02:55 PM ISTनवनीत राणांचं जात प्रमाणपत्र प्रकरण आहे तरी काय?
Case in Supreme Court On Navneet Rana Caste Certificate
Apr 4, 2024, 02:45 PM IST'उद्धव ठाकरे घाबरल्याने...', फडणवीसांसमोर नवनीत राणा कडाडल्या; बच्चू कडूंचा उल्लेख टाळत म्हणाल्या 'पातळी सोडून...'
LokSabha Election: उद्धव ठाकरे घाबरले असल्याने त्यांनी अमरावतीत उमेदवार दिला नाही असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे. तसंच काही नेते नवनीत राणांना पाडणार, डिपॉझिट जप्त करणार असं जाहीरपणे बोलत असल्याचं सांगत बच्चू कडूंवरही निशाणा साधला.
Apr 4, 2024, 12:42 PM IST
'46 डिग्रीत काम करणारी मी एकमेव खासदार', नवनीत राणांनी विरोधकांना सुनावलं 'माझ्या बापाचं नाव काढता अन्..'
LokSabha: अमरावीतमधून उमेदवारी मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी विरोधकांसह बच्चू कडू यांच्या टीकेलाही उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी माझा बाप काढणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहनही केलं.
Apr 4, 2024, 12:19 PM IST
सुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणांना मोठा दिलासा; लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा
Navneet Rana Caste Certificate Case: लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. यामुळे नवनीत राणांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Apr 4, 2024, 12:16 PM ISTAmravati Loksabha: अमरावतीच्या बहुरंगी लढतीचा फायदा कोणाला? नवनीत राणांविरुद्ध बच्चू कडूंचा 'प्रहार'
Amravati Loksabha Election 2024 Political Scenario : अमरावतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. कारण महायुतीच्या घटकपक्षांमध्येच असलेला टोकाचा संघर्ष... या आखाड्यात कोण बाजी मारणार? पाहूयात स्पेशल रिपोर्ट
Apr 2, 2024, 09:39 PM ISTLoksabha Election 2024 | नवनीत राणा यांना भाजप कार्यालयात प्रवेश करताच कोपरखळी
Loksabha Election 2024 Welcome Of Navneet Rana In Amravati BJP Office
Apr 1, 2024, 12:05 PM ISTLoksabha 2024: 'ब्रम्हदेव आला तरी राणा निवडून येणार नाहीत', बच्चू कडुंचा खोचक टोला
Even if Brahma comes Rana will not be elected Bachu Kadus Khochak Tola
Mar 29, 2024, 07:20 PM ISTVIDEO | मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरी राणांचा प्रचार करणार नाही - अभिजित अडसूळ
Maharashtra Politics Abhijeet Adsul Will Not Promote Navneet Rana
Mar 29, 2024, 11:10 AM ISTराज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक? राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो
Loksabha 2024 : भाजपने बुधवारी राज्यातील तिसरी यादी जाहीर केली. नवनीत राणा यांना अमरावतीतून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. दरम्यान नवनीत राणा यांच्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो झळकला आहे.
Mar 28, 2024, 09:28 PM ISTLoksabha2024:नवनीत राणांच्या विरोधात कडू आणि अडसूळ आक्रमक
Loksabha2024 bacchu kadu and Adsul aggressive against Navneet Ranas
Mar 28, 2024, 09:15 PM ISTभाजपचे कार्यालय फोडणाऱ्यांना तिकिट मिळालं; नवनीत राणांच्या उमेदवारीवरुन कडू नाराज
Navneet Rana And Bacchu Kadu On Modi Dream To Cross 400 Seats
Mar 28, 2024, 04:10 PM ISTLoksabha Election 2024 | राणांचं काम करणार नाही- बच्चू कडू
Loksabha Election 2024 Amravati Bacchu Kadu And Anandrao Adsul Angry As Navneet Rana
Mar 28, 2024, 10:30 AM IST