navneet rana

खासदार नवनीत राणा 'या' आजाराने त्रस्त, याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या

Spondylosis Symptoms And Treatment: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करण्यात आला.  

May 7, 2022, 02:44 PM IST
bmc officer go to rana mumbai flat in next week PT1M15S

राणा दाम्पत्यावर राजद्रोह चुकीचा, सेशन्स कोर्टाचे ठाकरे सरकारला 'फटकारे'

महाविकास आघाडी सरकारकडून सूडाचं राजकारण?

 

May 6, 2022, 08:22 PM IST

तीन पक्षांच्या आघाडी सरकारला अडचणीत आणणाऱ्या त्या तीन अमराठी नेत्यांचा जाणून घ्या इतिहास...

एका मागोमाग एक तारखा येत राहिल्या पण आघाडी सरकार काही कोसळलं नाही. मग, या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून अडचणीत आणण्यात आलं. यात भाजपचे दोन अमराठी नेते आघाडीवर होते. तर, अपक्ष निवडून आलेल्या एक खासदार यांनीही सरकारविरोधात आघाडी उघडली.

May 6, 2022, 05:11 PM IST