navneet rana

Shiv Sena Leaders Question Lilavati Hospital Administration On Navneet Rana Photo In MRI Room PT3M24S

Video | नवनीत राणा यांच्या हॉस्पीटलमधील फोटोवरुन शिवसेना आक्रमक

Shiv Sena Leaders Question Lilavati Hospital Administration On Navneet Rana Photo In MRI Room

May 9, 2022, 02:25 PM IST
Public Prosecutor On Bail Application To Be Cancel For Violating Court Orders PT1M17S

राणा दाम्पत्य दिल्लीत जाणार, ठाकरे सरकारविरोधात तक्रार करणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राणा दाम्पत्य भेटणार, या भेटीमागे नेमकं कारण काय? 

 

May 9, 2022, 10:02 AM IST

नवनीत राणा यांनी 'दम'ची भाषा वापरली, न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का?

Navneet Rana and Hanuman Chalisa controversy : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मात्र, जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी टीका केली.

May 8, 2022, 03:30 PM IST

"दम असेल तर...जनतेतून निवडून या" नवनीत राणा यांचे उद्धव ठाकरे यांना चॅलेंज

नवनीत राणा यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान  "मी उद्धव ठाकरे यांना चॅलेंज देते की, त्यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही मतदारसंघातून दम असेल तर जनतेतून निवडून यावे, मी त्यांच्याविरोधात उभी राहील"

May 8, 2022, 12:54 PM IST

14 दिवस नाही तर मी 14 वर्षे जेलमध्ये राहू शकते - नवनीत राणा

Hanuman Chalisa controversy: अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांना रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णलयातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला तुरुंगात डांबले. मी काही घाबरत नाही. 14 दिवस नाही तर 14 वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार आहे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

May 8, 2022, 12:38 PM IST

'संजय राऊत हा चवन्नी छाप माणूस आहे', रवी राणा यांची बोचरी टीका

MLA Ravi Rana criticizes Sanjay Raut : आमदार रवी राणा यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. 

May 8, 2022, 10:51 AM IST
MLA Ravi Rana Brief Media PT1M44S

उद्धव ठाकरे यांची दिल्ली दरबारी तक्रार करणार, रवि राणा यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांची दिल्ली दरबारी तक्रार करणार, रवि राणा यांची प्रतिक्रिया

May 8, 2022, 10:35 AM IST