navneet rana

13 दिवसांनंतर राणा दाम्पत्याची रुग्णालयात भेट, नवनीत राणा यांना अश्रु अनावर

तब्बल 13 दिवसांनंतर राणा दाम्पत्याची आज तुरुंगात सुटका झाली

May 5, 2022, 06:07 PM IST
Rana Couple To Comeout Of Jail By Afternoon PT1M10S
Rana Couple Finally Got Bail With Conditions PT49S

VIDEO | राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर

Rana Couple Finally Got Bail With Conditions

May 4, 2022, 11:30 PM IST

नवनीत राणा यांना जामीन, पण का जावं लागलं रुग्णालयात?

सुमारे १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर कोर्टाने आज त्यांना जमीन मंजूर केला. राणा दाम्पत्य यांना प्रत्येकी ५० हजार आणि तितक्याच रकमेचे दोन जमीनदार अशी अट कोर्टाने घातली आहे.

May 4, 2022, 05:59 PM IST

राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, काही अटींसह सुटका

Bail granted to Navneet Rana and Ravi Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. 

May 4, 2022, 11:30 AM IST
mahavikas aghadi against rane rana and raj criticism of chhagan bhujbal PT59S