Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार आहात? मग 'या' चुका टाळा, अन्यथा...
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीमध्ये घटस्थापना करुन अखंड ज्योत लावण्यात येते. देवी मातेसमोर 9 दिवस ही ज्योत अखंड तेवत असतं, यामुळे घरात सुख आणि सौभाग्य नांदते, अशी मान्यता आहे. जर तुम्हीही पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार असाल तर नियम जाणून घ्या, अन्यथा तुमची पूजा अर्पूण मानली जाईल.
Sep 30, 2024, 12:47 PM ISTShardiya Navratri 2024 : यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवीचं वाहन अशुभ; हे संकेत धोकादायक, जाणून घ्या काय सांगतात ज्योतिषचार्य
Shardiya Navratri 2024 : वर्षाला 4 नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. शारदीय, चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री साजरी करण्यात येते. यातील शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असून ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे.
Sep 29, 2024, 01:02 PM ISTNavratri 2022 : राजकारण बाजूला सारत गरबा खेळण्यात रमल्या नवनीत राणा; पाहा प्रचंड Viral होणारा Video
Navratri 2022 : बहुविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नृत्यानं अनेकांचंच लक्ष वेधलं.
Sep 27, 2022, 08:56 AM IST