पवारांवर आक्षेपार्ह टीका, मुख्यमंत्र्याकडून केतकीचा अशा शब्दात समाचार
मराठी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale On Sharad Pawar) शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राजकारण चांगलंच तापलंय.
May 14, 2022, 10:54 PM IST
Ketaki Chitale | वादात असलेल्या केतकीला आहे हा दुर्मिळ आजार
Ketaki Chitale Suffering Apasmara Disease | वेळोवेळी वादात अडकणाऱ्या केतकीला दुर्मिळ आजार आहे. केतकीला एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार आजार आहे.
May 14, 2022, 09:47 PM ISTपवारांविरोधात पोस्ट करणाऱ्या केतकीवर हल्ला, NCP कार्यकर्त्यांकडून शाई आणि अंडीफेक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर (Ketaki Chitale) शाईफेक केली आहे. तसेच केतकीवर अंडीही फेकण्यात आली.
May 14, 2022, 07:25 PM IST