मुंबई । उदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही नेत उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही बैठकीला उपस्थित होते. पवार यांनी बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली.
Jun 15, 2019, 05:30 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. मात्र उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत.
Jun 15, 2019, 04:25 PM ISTसातारा | उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
सातारा | उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
Jun 13, 2019, 02:00 PM ISTमुंबई | मुंबईत राष्ट्रवादीला फायदा होण्याची आशा
मुंबई | मुंबईत राष्ट्रवादीला फायदा होण्याची आशा
Jun 13, 2019, 01:55 PM ISTराष्ट्रवादीचा तोंडावळा ग्रामीणच राहिलाय, आता शहरांकडे वळा- शरद पवार
राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
Jun 10, 2019, 03:24 PM ISTमुंबई | करारानुसार पाण्याचा वाटप - अजित पवार
मुंबई | करारानुसार पाण्याचा वाटप - अजित पवार
NCP Sharad Pawar And CM Devendra Fadnavis Meeting Finished On Water Distribution
पक्षातून विरोधानंतरही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार?
पक्षाच्या हितासाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका
Jun 8, 2019, 02:54 PM ISTकाँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी ऐवजी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला विरोध
Jun 7, 2019, 05:21 PM ISTसंघाच्या कार्यकर्त्यांकडून 'ही' गोष्ट शिकाच; शरद पवारांचा कानमंत्र
संघाप्रमाणे प्रचाराची यंत्रणा उभारली पाहिजे.
Jun 7, 2019, 07:43 AM ISTआतापासूनच घरोघरी जा, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा - शरद पवार
'जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,' असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.
Jun 6, 2019, 06:35 PM ISTशरद पवारांना पहिल्याच रांगेत होतं स्थान
शरद पवारांना पहिल्याच रांगेत होतं स्थान
NCP LEADER SHARAD PAWAR TRUTH BEHIND FIFTH ISSU
राष्ट्रवादी स्थापना दिनानिमित्ताने 'जलदिन संकल्पा'चे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिनानिमित्ताने 'जलदिन संकल्प' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Jun 5, 2019, 10:12 PM ISTप्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीला खिंडार?
प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार ?
Jun 4, 2019, 02:55 PM ISTआघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांची राजू शेट्टींशी चर्चा
आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांची राजू शेट्टींशी चर्चा
Prakash Ambedkar On NCP 10 MLA Contact With Him
तोंड पोळल्यावर राष्ट्रवादीने फिरवली भाकरी
तोंड पोळल्यावर राष्ट्रवादीने फिरवली भाकरी
Mumbai NCP Party Give Chance To Youngsters