Maharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?
OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...
Oct 16, 2023, 09:14 PM ISTVideo | 'जमीन कोणाला दिली याची चौकशी झाली पाहिजे'; बोरवणकरांच्या दाव्यावर रोहित पवारांची मागणी
NCP MLA Rohit Pawar Demand Inquiry On Allegations Made In Book
Oct 16, 2023, 12:45 PM ISTVideo | राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; खासदार सुनील तटकरे यांचे सुतोवाच
NCP MP Sunil Tatkare On Cabinet Expansion Soon
Oct 16, 2023, 12:40 PM IST'मराठा नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न'; जरांगेंच्या आरोपावर भुजबळ उत्तर देत म्हणाले, 'जरांगे आता कुणाचं खातोय...'
मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालन्यातील सभेत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान भुजबळ यांनी जरांगेंच्या या टीकेला उत्तर दिलं आहे.
Oct 14, 2023, 08:05 PM IST
ताईंविरोधात दादा उतरणार प्रचारात, अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीत करायचंय?
भाजपनं जे अमेठीत केलं तेच भाजपला बारामतीतही भाजपला करायचंय यासाठी रणनीती आखली जातेय..त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार हे सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार आहेत. अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरले तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?
Oct 14, 2023, 05:09 PM ISTVIDEO | 'मला आनंद या गोष्टीचा आहे की...'; आमदार अपात्रता प्रकरणावर आव्हाडांची प्रतिक्रिया
NCP MLA Jitendra Awhad Brief Media On SC Order To Speaker On MLA Disqualification
Oct 13, 2023, 03:00 PM ISTSharad Pawar Uncut: ‘अजित पवारांचं CM होण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार!’
Sharad Pawar on Ajit Pawar Hoping to become Chief Minister of Maharashtra
Oct 12, 2023, 03:40 PM IST'मला अध्यक्ष करणार होते, पण...', सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट; म्हणाल्या 'शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता'
अजित पवारांचे दोन्ही शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून झाल्याचं छगन भुजबळ यांनी कबूल केलं आहे. शरद पवारांनी नाराज होऊन राजीनामा दिला असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
Oct 12, 2023, 11:41 AM IST
Maharashtra Politics | जामीन वाढवून घेण्यासाठी नवाब मलिकांचा कोर्टात अर्ज
NCP MLA Nawab Malik Demand Bail Extension On Medical Ground
Oct 12, 2023, 10:10 AM IST'...पहिला हक्क माझा'; राष्ट्रवादीतील संघर्षादरम्यान सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या 'उद्या जर अजित पवार...'
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्ष सध्या निवडणूक आयोगाच्या दारात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबईत आयोजित महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.
Oct 11, 2023, 07:00 PM IST
Maharashtra Politics | रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा नाव मिटणार?
Minister Uday Samant On NCP And Shiv Sena Meet On Raigad Development
Oct 11, 2023, 11:35 AM ISTMaharastra Politics : शरद पवारांच्या सभांना दादा देणार उत्तर; कोंडी करण्यासाठी अजित पवारांची नवी स्ट्रॅटेजी!
Ajit Pawar News : शरद पवार गटाची कोंडी करण्याची एकही संधी अजित पवार गट सोडत नाही.. आता शरद पवारांना घेरण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी अजित पवार गटानं आखल्याची चर्चा आहे.
Oct 10, 2023, 08:14 PM ISTMaharashtra Politics | भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना समन्वय समितीची बैठक, काय निर्णय होणार?
BJP Shiv Sena And NCP Cordination Committee To Meet On Election
Oct 10, 2023, 03:05 PM ISTठाकरे, शिंदे, मुंडेंसह आता दसऱ्याला शरद पवारांची तोफही धडाडणार, 'या' ठिकाणी सभा
दसऱ्याचा दिवस हा मेळावे राजकीय आरोप -प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. यादिवशी आता ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह यावर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार देखील सभा घेणार आहे.
Oct 9, 2023, 06:20 PM ISTPolitics | मविआतील लोकसभा जागावाटपावरील चर्चा पितृपक्षानंतर- सूत्र
MVA To Concentrate On Lok Sabha Seat Distribution After Pitru Paksha
Oct 9, 2023, 01:00 PM IST