nda govt

चलनातून 500 आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत.

Nov 8, 2016, 08:26 PM IST

नवाझ शराफींचा पुन्हा काश्मीर राग, म्हणाले यूएनचं सर्वात मोठं अपयश

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत काश्मीर मुद्द्यावर पुन्हा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. नवाझ शरीफ म्हणाले काश्मीर मुद्द्याबाबत संयुक्त राष्ट्र अपयशी ठरलाय. याबाबतीत शांततेनं आणि चर्चेनं मार्ग काढण्याची गरज आहे.

Oct 1, 2015, 09:09 AM IST

पॉर्न साइट्सवर सरकारने बंदी हटवली, चाइल्ड पॉर्नवर बंदी कायम

 पॉर्न साइट्सवर सरकारने बंदी हटवली, चाइल्ड पॉर्नवर बंदी कायम 

Aug 5, 2015, 10:26 AM IST

पॉर्न साइट्सवर सरकारने बंदी हटवली, चाइल्ड पॉर्नवर बंदी कायम

पॉर्न साइट्सवर बंदी लादण्याचा आपल्या निर्णयाने सरकारने यू-टर्न घेतला आहे. सरकारने मंगळवारी चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. 

Aug 4, 2015, 07:25 PM IST

पंतप्रधानांनी 7RCR ला केलं मनमोहन सिंहाचं स्वागत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था, धोरणं यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. 

May 28, 2015, 09:35 AM IST

मोदी ब्रिगेडचं खातेवाटप जाहीर: पर्रिकर संरक्षण मंत्री, तर प्रभूंकडे रेल्वे खातं

मोदी सरकारचं पहिला विस्तार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्र्यांच्या खात्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २५ वर्षांनंतर रेल्वे मंत्रालय मिळालंय. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देशाचे नवे संरक्षण मंत्री झालेत. 

Nov 10, 2014, 12:07 AM IST

मोदींना आणखी वेळ द्यायला हवा- सलमान खान

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूनं उभा राहिलाय. “नरेंद्र मोदींना कामासाठी आणखी वेळ द्यायला हवा, अवघ्या १०० दिवसांवरून त्यांना जज करू नये”, असं सलमान म्हणाला. 

Sep 15, 2014, 10:11 PM IST

रेल्वे बजेट : नव्याने सुरु करण्यात आलेल्या गाड्या

केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी नविन ५८ गाड्यांची घोषणा केली. यात पाच जनसाधारण, पाच प्रीमियम, सहा एसी ट्रेन, 27 एक्सप्रेस ट्रेन, आठ पॅसेंजर ट्रेन, दोन MEMU सेवा आणि पाच DEMU गाड्यांची घोषणा केली. 

Jul 8, 2014, 04:03 PM IST

९ हायस्पीडसह मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - सदानंद गौडा

 रेल्वेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं. 

Jul 8, 2014, 12:35 PM IST

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या पोतडीत नेमकं काय?

विरोधकांच्या गोंधळात कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे. 

Jul 8, 2014, 07:33 AM IST

पाहा काय आहे मोदींची ‘दशसूत्री’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं आज त्यांचा दशसूत्री कार्यक्रम आणि अजेंडा ठरवलाय. हा अजेंडाच समोर ठेवून मोदी सरकार पुढं काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा 10 सूत्री कार्य़क्रम प्राथमिकतेच्या आधारावर बनवण्यात आलाय.

May 29, 2014, 01:50 PM IST