Karoli Baba: 'या' 5 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा होईल पश्चाताप
Karoli Baba:बाबा करोली म्हणतात, मनुष्याने आपला इतिहास विसरता कामा नये. आपल्या आधीच्या वाईट सवयींबद्दल कुठे वाच्यत्ता करता कामा नये. तुम्ही कोणाला तुमचा पगार सांगितलात तर ते तुमचा स्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.लोभी माणसांची नजर तुमच्या पगारावर असते. हे तुमच्या व्यवसाय, नोकरीसाठी घातक ठरते. तुम्ही किती दान केले किंवा पुण्य कमावले हे दुसऱ्यांना सांगू नका. असे केल्यास तुम्हाला अध्यात्मिक अनुभूती मिळणार नाही, असे बाबा करोली सांगतात.
Sep 18, 2023, 07:49 PM ISTNeem Karoli Baba : कष्ट करुनही द्रारिद्य पाठ सोडत नाही, मग नीम करोली बाबा यांचे 'हे' 3 उपाय तुम्हाला बनवतील धनवान
Neem Karoli Baba Tips : उत्तराखंडच्या नीम करोली बाबाचं नाव आज कोणाला माहिती नाही असा व्यक्ती सापडणार नाही. देशासोबतच परदेशातही त्यांची ख्याती आहे. बाबांनी श्रीमंत होण्यासाठी गुरुमंत्र सांगितला आहे.
Feb 8, 2023, 07:38 AM ISTSpiritual Quotes for Positivity : अनुष्का- विराटच्या सुखी आयुष्याचं गुपित समोर, अभिनेत्रीनं सांगितला खास व्यक्तीनं दिलेला मंत्र
Neem Karoli Baba Quotes: नीम करोली बाबा यांच्याप्रती अनुष्का आणि विराट यांच्या मनाच प्रचंड आदराची भावना आहे. याच बाबाजींच्या समाधीच्या दर्शनासाठी ती दोघंही वारंवार उत्तराखंडला जात असतात.
Feb 1, 2023, 08:08 AM IST