नीरज चोप्राचे व्यायाम, ज्यामुळे मिळते भाला फेकण्याची ताकद
Neeraj Chopra Daily Exercise:नीरज स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि व्यायाम करतो. नीरज चोप्रा स्ट्रेंथ आणि कोअर ट्रेनिंगवर जास्त भर देतो. तो स्क्वॅट्स, स्नॅचेस आणि स्विस बॉल क्रंच इ. देखील करतो. लवचिकता वाढवण्यासाठी नीरज ड्रॅगन फ्लॅग व्यायाम देखील करतो. त्याला बॅरिअर जम्पिंग करणे आवडते.
Aug 28, 2023, 11:56 AM IST
KBC 13 : 'ये तेरे बाप का....', बिग बींसमोर नीरज चोप्रा हे काय म्हणाला?
आज हमलोग आए हैं.....
Sep 15, 2021, 08:41 AM IST