रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार
Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो.
Mar 10, 2024, 04:49 PM ISTTea Side Effects : सकाळी चहा पिण्याची सवय असेल तर थांब, तुम्ही स्वत:चं नुकसान करताय
रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे काय आहेत.
Aug 10, 2022, 09:29 PM ISTMonkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूचं नाव बदलणार, WHO ने सांगितलं यामागचं कारण
जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झालेल्या 'मंकीपॉक्स' विषाणूचं नाव बदलणार
Jun 15, 2022, 09:39 PM ISTSocial Mediaमध्ये कैद तुमचं मानसिक आरोग्य... या कारणांमुळे तुमची मानसिक स्थिती ढासाळते आणि तुम्ही जगापासून वेगळे होता
सोशल मीडिया आपल्या जीवनातील सर्व मोठ्या आणि छोट्या गोष्टीमध्ये अविभाज्य भूमिका बजावत आहे, तेव्हा ते आपल्या आरोग्यापासून देखील कसे लांब राहू शकते?
Oct 9, 2021, 01:47 PM IST