neha kakkar songs

श्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका

बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.

Oct 16, 2023, 06:26 PM IST

नशिब पालटलं! ज्या शोमधून दाखवला बाहेरचा रस्ता, तिथंच आज 'ही' लोकप्रिय गायिका आहे Judge

Neha Kakkar Birthday: आज बॉलिवूडमध्ये आपल्याला नाना तऱ्हेचे संगीत ऐकायला मिळते आहे. त्यातून नव्या दमाच्या कलाकारांच्या गाण्यांचीही आजची तरूणाई ही फॅन आहे. गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे ती लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिची. आज तिचा 35 वा वाढदिवस आहे. तेव्हा जाणून घेऊया तिच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल. 

Jun 6, 2023, 12:54 PM IST

Neha Kakkarवर भडकली Falguni Pathak ..फोटो शेअर करत सुनावले खडेबोल असे कि..

  जुन्या गाण्यांमध्ये काही फेरबदल करून ताल सूर बदलून नव्याने ती गाणी प्रेक्षकांसमोर आणायचा ट्रेंड  काही दिवस चालू आहे.(remix of old songs) काही वेळेला प्रेक्षक पसंत करतात तर काही गाण्यांना नाकारतात. अशाच प्रकारच्या नव्या वादाने सध्या तोंड वर काढलं आहे सध्या  तोंड वर काढलं आहे. (new controversy)

Sep 24, 2022, 10:01 AM IST

Finally नेहा कक्करकडून Pregnancy बाबत मोठा खुलासा

रोहनप्रीत आणि मी आता कुटुंबाविषयी... 

 

Sep 21, 2021, 12:00 PM IST