nepal news

Nepal Flight Accident: आकाशातच विमान तिरकं झालं अन् पुढल्या क्षणी...; विमानतळावरुन शूट केलेला Video पाहाच

Nepal Plane Crash Video: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे. 

Jul 24, 2024, 02:42 PM IST

नेपाळमध्ये भीषण दुर्घटना; टेक ऑफ करताना विमानाचा अपघात, 17 जण दगावल्याची भीती

Nepal Plane Crash Latest News: नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात 17 जण दगावल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Jul 24, 2024, 12:50 PM IST

नेपाळपासून अफगाणिस्तानपर्यंत हादरली धरणी; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

Nepal Earthquake : शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती.

Nov 5, 2023, 08:42 AM IST

PHOTOS: उभीच्या उभी घरं दुभंगली, इमारती कोसळल्या; नेपाळमध्ये क्षणात सारंकाही उध्वस्त

Nepal Earthquake : स्थानिक वृत्तसंस्था आणि एएनआयनं घटनास्थळाची काही छायाचित्र समोर आणत नेपाळमधील परिस्थिती किती विदारक आहे याचं चित्र जगासमोर आणलं. 

Nov 4, 2023, 10:02 AM IST

Nepal Earthquake : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचे हादरे उत्तर भारतापर्यंत; मृतांचा आकडा मोठा

Nepal Earthquake : शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटेच्या सुमारास नेपाळमध्ये एक प्रचंड भूकंप आला. इथं जग यंदाच्या वर्षी झालेल्या भूकंपांमधून सावरत नाही तोच भारतातही या आपत्तीची भीती पाहायला मिळाली. 

 

Nov 4, 2023, 07:16 AM IST

Helicopter Crash In Nepal : भीषण! नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; 5 जण ठार

Helicopter Crash In Nepal : इथं भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीनं हाहाकार माजवलेला असताना शेजारी राष्ट्र, नेपाळमध्ये एका भयंकर घटनेनं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत. 

 

Jul 11, 2023, 01:55 PM IST

Nepal Pashupatinath Gold News : नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील सोनं गायब; भक्तांना प्रवेश बंद

Gold missing from Nepal Pashupatinath temple: नेपाळमधील पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र आणि स्थानिकांसाठी श्रद्धास्थान असणाऱ्या पशुपतीनाथ मंदिरातील सोनं गायब झाल्यामुळं एकच खळबळ. .

 

Jun 26, 2023, 08:00 AM IST

'या' गावात प्रत्येकाला एकच किडनी; यामागे रहस्य की....?

तुम्हाला माहितीये का, भारताला लागूनच असणाऱ्या नेपाळमध्ये एक असं हाव आहे जे जगभरात तेथील एका आश्चर्यकारक रहस्यामुळं नजरा वळवतं. 

Jun 22, 2023, 04:19 PM IST

धक्कादायक! पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे गेला अन्... तरुणाच्या पोटातून काढली व्होडकाची बॉटल

Crime News : नेपाळमधून समोर आलेल्या या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. तरुणाच्या पोटात दुखत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला होता. मात्र तपासण्या केल्यानंतर त्याला जोरदार धक्का बसला, यामध्ये त्याच्या आतड्यांना दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे 

Mar 11, 2023, 01:58 PM IST

Dog Puja: या देशात केली जाते श्वानांची पूजा, कारण वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का

Kukur Tihar Worship Of Dog In Nepal: प्रत्येक देशात त्या त्या संस्कृतीनुसार सण साजरे केले जातात. त्या सणांचं एक वेगळंच महत्त्व असतं. नेपाळमध्ये 'कुकुर तिहार' सणाला सुरुवात झाली आहे. नेपाळमध्ये 23 ऑक्टोबरपासून पाच दिवस तिहार उत्सव सुरू झाला आहे. 

Oct 25, 2022, 07:39 PM IST