new corona variant

Covid-19 : महाराष्ट्रात रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देणारा व्हेरिएंट, नखांमध्ये दिसतात ही लक्षणं

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.

Jun 15, 2022, 02:15 PM IST

सावधान! नव्या कोरोनाचा धोका, मुंबईत आढळले दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण

मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी, मुंबई मनपाने दिली नव्या व्हेरिएंटची माहिती

Apr 6, 2022, 06:08 PM IST

अखेर ज्याची भीती तेच होतंय! राज्यात डेल्टाक्रॉन वेरिएंटचा शिरकाव? WHO चा गंभीर इशारा

Deltacoronavirus : भारतातही कोरोनाचा हायब्रिड वेरियंट आढळला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टापासून या वेरियंटची निर्मिती झाली असून डेल्टाक्रॉन असं या नव्या वेरियंट नाव आहे.

Mar 23, 2022, 10:26 AM IST

कोरोनाचा बुस्टर डोस देण्याबाबत आज होणार फैसला

 कोरोनाचा बुस्टर डोस देण्याबाबत आज निर्णय होणार आहे.  

Dec 10, 2021, 08:09 AM IST

Omicron : लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, तात्काळ करा तपासणी

फ्लू सारख्या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे

Dec 7, 2021, 07:45 PM IST

Omicron चा धोका, 'या' महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?

IIT शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे

Dec 6, 2021, 10:27 PM IST

ओमायक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती

लहान मुलांना लस आणि मोठ्यांना बुस्टर डोसबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री

Dec 3, 2021, 04:51 PM IST

कर्नाटकात आढळलेल्या Omicron बाधित 'त्या' दोन रुग्णांची माहिती समोर

कर्नाटकमध्ये दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आले आहे

Dec 2, 2021, 08:30 PM IST

जगाला धडकी भरवणाऱ्या 'ओमिक्रॉन व्हेरिएंट'चा पहिला फोटो समोर, डेल्टापेक्षाही आहे घातक

कोरोनाचं नवं संकट नेमक्या कोणत्या रुपात आहे हे कळायला या फोटोमुळे मदत होणार आहे

Nov 29, 2021, 12:58 PM IST

Corona नवीन विषाणूने वाढवल्या चिंता, महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दिले हे निर्देश

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हायरस आढळल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे.

Nov 27, 2021, 06:45 PM IST
 Deputy CM Ajit Pawar On South Africa New Corona Variant PT1M17S

VIDEO : नव्या व्हेरियंटमुळे जागतिक पातळीवर चिंता - अजित पवार

VIDEO : नव्या व्हेरियंटमुळे जागतिक पातळीवर चिंता - अजित पवार

Nov 27, 2021, 02:20 PM IST