new mhada konkan lottery

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...

Mhada CIDCO Lottery :  जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. 

May 20, 2023, 12:24 PM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 19 एप्रिल तारीख लक्षात ठेवा...

Mhada Konkan Lottery 2023 : मुंबईत आपलंही एक घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या सर्व नागरिकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Apr 4, 2023, 08:08 AM IST

Mhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

Mhada News : राज्य शासनाच्या निर्णयानं नेमके काय बदल होणार, नागरिकांना यातून कसा फायदा मिळणार? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

 

Mar 9, 2023, 08:46 AM IST

MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज

Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरी 2023 नवीन अपडेट समोर येतं आहे. आता म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Kokan Region)  एक नवीन खूशखबर आली आहे. आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज (How to apply for Mhada) करू शकता, कसं जाणून घ्या? 

Mar 8, 2023, 07:11 PM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव

Mhada Lottery 2023 :  म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.

Jan 19, 2023, 09:48 AM IST

MHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी

MHADA Lottery  : म्हाडाच्या कोकण मंडळाने  4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.

Jan 14, 2023, 10:40 AM IST