new year gift

मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल तब्बल 10 रुपयांनी स्वस्त होणार? मोदी सरकार देणार नववर्षाचं गिफ्ट

Cuts in Petrol Diesel Prices : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये दोन्ही इंधनांमध्ये प्रतिलिटर 8 ते 10 रुपयांची कपात करण्यात आली असून, तो लवकरच मंजूर होऊ शकतो.

Dec 28, 2023, 10:48 PM IST

जिओकडून ग्राहकांना नववर्ष भेट, ३९९ च्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक!

जवळपास ४०० रुपयापर्यंतची कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला एका महिन्याच्या आत ३९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.

 

Dec 31, 2018, 06:35 PM IST

जिओकडून ग्राहकांना नववर्ष भेट, ३९९ च्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक!

जवळपास ४०० रुपयापर्यंतची कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला एका महिन्याच्या आत ३९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.

 

Dec 31, 2018, 06:31 PM IST

मुलांच्या संगोपनासाठी पुरूष कर्मचाऱ्यांना सुट्टी

 पुरूष कर्मचाऱ्यांना मुलांच्या देखरेखीसाठी एकूण सेवा कार्यामध्ये 730 दिवसांची सुट्टी

Dec 28, 2018, 03:46 PM IST

एसबीअायचं गृहकर्ज झालं स्वस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 10:25 AM IST

पुण्यात नव्या करवाढीचा प्रस्ताव

पुण्यात नव्या करवाढीचा प्रस्ताव

Dec 23, 2015, 09:25 PM IST