new zealand

न्यूझीलंडच्या टीममध्ये तीन भारतीय खेळाडूंची निवड

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा झाली आहे.

Jul 25, 2018, 08:49 PM IST

VIDEO:या महिला क्रिकेट संघाने पुन्हा तडकावल्या ४००हून अधिक धावा

न्यूझीलंडच्या महिला संघाने पुन्हा एकदा वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात एकतर्फी सामन्यात आर्यलंडविरुद्ध ४०० धावाहून अधिक धावा तडकावल्या. 

Jun 11, 2018, 04:44 PM IST

केन विलियम्सनच्या 'सुपरमॅन कॅच'मुळे ब्रॉड पव्हेलियनध्ये

बॅटचा किनारा लागून चेंडू कॅप्टन विलियम्सनच्या डाव्या बाजूला गेला. त्याने शानदाक हवेत झेप घेत एका हातात चेंडू झेलला.  

Mar 22, 2018, 12:29 PM IST

बोल्ट, साऊदीच्या माऱ्यासमोर इंग्लडने टेकले गुडघे, पहिला डाव संपुष्टात

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी गुरुवारी इंग्लडचा डाव संपूर्ण अडखळला.

Mar 22, 2018, 11:16 AM IST

सहा महिन्यानंतर परतल्यानंतर टीमला जिंकवलं, पॅव्हेलियनमध्ये रडत गेला स्टोक्स

ब्रिस्टलमध्ये झालेल्या वादानंतर इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं सहा महिन्यांनंतर पुनरागमन केलं. 

Mar 2, 2018, 09:10 AM IST

न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रोनं मोडला युवराजचा विक्रम

न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20मध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडला २ रन्सनी हरवलं आहे.

Feb 18, 2018, 05:16 PM IST

न्यूझीलँड | भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 11:38 PM IST

video : मिचेल सँटनरच्या या चेंडूने सगळ्यांना केले हैराण

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  पाकिस्तानच्या २३ ओव्हर झाल्या होत्या. यावेळी पाकिस्तानचा स्कोर दोन विकेट गमावत ९७ इतका होता. 

Jan 19, 2018, 12:59 PM IST

हेल्मेटशिवाय आलेल्या शोएब मलिकच्या डोक्याला बॉल लागला, मैदानातच पडला बेशुद्ध

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये शोएब मलिकच्या डोक्याला बॉल लागला.

Jan 16, 2018, 08:04 PM IST

आदित्य ठाकरे जाणार अंडर १९ वर्ल्डकप खेळायला

न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या युवा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भाच्या आदित्य ठाकरेला पाचरण करण्यात आले आहे. 

Jan 16, 2018, 11:28 AM IST

न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, मात्र हा व्यक्ती झाला मालामाल

न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तानवर विजय मिळवला. या वन-डे मॅचमध्ये पाकिस्तानचा १८३ रन्सने लाजीरवाणा पराभव झाला. मात्र...

Jan 13, 2018, 09:52 PM IST

२०१८ ला निघालेले 'हे' विमान २०१७ मध्ये पोहचले

  हवाईएन एअरलाईनच्या विमानाने प्रवास कारणार्‍या प्रवाशांना यंदा नववर्षाचं स्वागत करण्याची दोनदा संधी मिळाली आहे. 

Jan 3, 2018, 09:30 AM IST

VIDEO : वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुन्रोचे १८ चेंडूत अर्धशतक

क्रिकेटमध्ये २०१८ची सुरुवात धमाकेदरा झालीये. वर्षाच्या पहिल्याच दिवशी टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुन्रोने वेस्ट इंडिजविरुद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकले. 

Jan 1, 2018, 03:34 PM IST

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या बॅट्समनने १८ बॉल्समध्ये केली हाफ सेंच्युरी

नव्या वर्षाची सुरुवातच क्रिकेटविश्वात धमाकेदार पद्धतीने झाल्याचं पहायला मिळत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टी-२० मॅचमध्ये न्यूझीलंडच्या बॅट्समनने धमाकेदार बॅटिंग करत हाफ सेंच्युरी लगावली आहे.

Jan 1, 2018, 03:23 PM IST