पुण्यातील दुसऱ्या वनडेवर 'पिच फिक्सिंग'चे सावट, क्युरेटर निलंबित
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामन्यावर संकटाचा ढग दिसत आहे. दरम्यान, बीसीसीआयने हा सामना रद्द होणार नाही, अशी माहिती देत संबंधित पिच क्यूरेटरला निलंबित करण्यात आल्याचे म्हटलेय.
Oct 25, 2017, 12:29 PM ISTकिवींविरोधात पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 08:48 AM ISTLIVE : भारत वि न्यूझीलंड, भारताचा बॅटिंगचा निर्णय
मुंबईच्या वानखेडे मैदानावर होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने टॉस जिंकताना बॅटिंग करण्याचा निर्णय़ घेतलाय.
Oct 22, 2017, 01:12 PM ISTमुंबई वनडेत दुहेरी शतक लगावणार विराट कोहली
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होतेय. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होतोय.
Oct 22, 2017, 11:39 AM ISTवानखेडेवर किवींविरुद्ध मुकाबल्यासाठी भारत सज्ज
भारतीय संघ आजपासून सुरु होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झालाय. भारताचा आज पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होतोय. वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगतोय.
Oct 22, 2017, 08:02 AM ISTIND vs NZ : टेलर-लॉथमची शतकीय खेळी, न्यूझीलंडचा साराव सामन्यात विजय
न्यूझीलंड क्रिकेट टीमने गुरूवारी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय बोर्ड अध्यक्ष संघाला ३३ धावांनी पराभूत केले.
Oct 19, 2017, 08:55 PM ISTन्यूझीलंडविरुद्ध भारतीय टीमची घोषणा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने न्यूझीलंडविरूद्ध आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शिखर धवन या मालिकेत संघात परतला आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसिय मालिकेत खेळू शकला नव्हता. जलदगती गोलंदाज शारदुल ठाकूर व यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांनाही १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.
Oct 14, 2017, 08:45 PM ISTऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी
ऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी
Oct 13, 2017, 09:19 PM ISTया देशाने दिला महिलांना सर्वप्रथम मतदानाचा अधिकार
न्युझिलंड हा जगाच्या नकाशावरील अगदी इटुकला देश आहे.
Sep 19, 2017, 08:32 PM ISTटीम इंडियाचा होम सिझन जाहीर!
टीम इंडियाचा होम सिझन बीसीसीआयनं जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून टीम इंडियाच्या होम सिझनला सुरुवात होणार आहे.
Aug 1, 2017, 11:36 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : बांगलादेशचा न्यूझीलंडवर ५ विकेटने विजय
बांगलादेशने हे आव्हान ४७.२ षटकात २६८ धावा करून पूर्ण केलं आहे. शाकीब आणि मोहंमदुल्लाने हे आव्हान सहज पार केलं.
Jun 10, 2017, 12:20 AM ISTन्यूझीलंडचा धुव्वा उडवून इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये
न्यूझीलंडचा तब्बल ८७ रन्सनं पराभव करत इंग्लंड २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करणारी पहिली टीम ठरली आहे.
Jun 7, 2017, 12:06 AM ISTएकही पराभव नाही तरी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाऊस पाणी फिरवण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2017, 06:59 PM ISTपाकिस्तानविरुद्धच्या रणसंग्रामाआधी भारताचा किवींशी मुकाबला
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झालीय.
May 28, 2017, 07:34 AM ISTभुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब
परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.
Nov 18, 2016, 10:23 PM IST