new zealand

T20 World Cup 2022: उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, न्यूझीलंड हरल्याने ऑस्ट्रेलिया...

T20 World Cup 2022 Semi Final Equation: टी 20 वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजमधील पहिल्या सामन्यापासून मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यानंतर सुपर 12 फेरीत दुबळ्या संघांची दमदार कामगिरी आणि पाऊस यामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. 

Nov 1, 2022, 05:38 PM IST

Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजा बांगलादेश विरुद्ध खेळणार, बीसीसीआयची घोषणा

रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) बांगलादेश (India vs Bangladesh) विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. 

 

Oct 31, 2022, 08:08 PM IST

वादळी शतकाने फिलिप्स असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू!

न्यूझीलंड 15/3 बाद असतानाही श्रीलंकेला 'त्या' एका चुकीमुळे गमवावा लागली मॅच!

Oct 29, 2022, 07:01 PM IST

न्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम!

New Zealand vs Australia : न्यूझीलंडने अखेर करून दाखवलं!

Oct 22, 2022, 11:33 PM IST

NZ vs AUS : न्यूझीलंडची धडाक्यात सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय

NZ vs AUS : न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर 'गेम ओव्हर' झाला.

 

Oct 22, 2022, 04:55 PM IST

अलटी पलटी दे घुमाके! T20 World Cup मध्ये Conway चा फॅन्टास्टिक शॉट, व्हिडीओ पाहिला का?

New Zealand vs Australia : सर्वात रोमांचक अशा T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात... न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय...

Oct 22, 2022, 04:35 PM IST

ज्या खेळाडूमुळे भारतीयांच्या डोळ्यातं आलं होतं पाणी 'तो' पुन्हा येतोय!

भारतासाठी कायम डोकेदुखी ठरणाऱ्या खेळाडूचा संघात समावेश, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू

Sep 20, 2022, 03:19 PM IST

T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; 'हा' खेळाडू मोडणार Sachin Tendulkar चा विक्रम

T20 World Cup 2022:  न्यूझीलंडने T20 World Cup 2022 साठी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. या संघातील समाविष्ट असलेला खेळाडू सातव्यांदा T20 विश्वचषकात खेळणार आहे.

Sep 20, 2022, 01:32 PM IST

Asia Cup दरम्यान मोठी बातमी, या ऑलराऊंडर क्रिकेटपटूने घेतली अचानक निवृत्ती

अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, क्रिकेट विश्वात आश्चर्य

 

Aug 31, 2022, 02:19 PM IST

Asia Cup आधीच प्रसिद्ध क्रिकेटपटूची निवृत्ती? 'हे' आहे कारण

प्रसिद्ध खेळाडूनं खरचं सन्यास घेतला काय? वर्ल्डकपी आधी सन्यास होण्यामागचं हे आहे कारण 

Aug 19, 2022, 02:38 PM IST

विदेशी खेळाडूचा Rajasthan Royals संघाच्या मालकावर गंभीर आरोप? जाणून घ्या प्रकरण

राजस्थान रॉयल्सच्या मालकाने कानशिलात मारली, विदेशी खेळाडूचा धक्कादायक खुलासा 

Aug 13, 2022, 09:43 PM IST

हो मी 'Gay 'आहे, 'या' क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा

खरंच 'हा' स्टार क्रिकेटर Gay आहे का? काय म्हणालाय खेळाडू वाचा

Aug 2, 2022, 04:20 PM IST

क्रिकेट वर्तुळात शोककळा, 'या' दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

 क्रिकेट वर्तुळातून सर्वांत दु:खद बातमी समोर येत आहे. 

Jul 11, 2022, 08:26 PM IST

अबब! 85 अक्षरी हिल स्टेशनचं नाव... ज्याचं नाव देखील वाचता येणार नाही असं हिल स्टेशन आहे तरी कुठे?

हे एक चॅलेंज आहे, तुम्हाला जर हे नाव वाचून दाखवता आलं तर, तुम्ही खूपच हुशार किंवा स्मार्ट आहात म्हणून समजा आणि हेच नाव वाचण्याचं चॅलेंज तुमच्या मित्र-मैत्रीणींना द्या आणि पाहा त्यांना ते वाचता येतंय का?

Jul 8, 2022, 09:18 PM IST

टीम इंडिया शेड्यूल बिझीच! टी-20 वर्ल्डकपनंतर जाणार 'या' दौऱ्यावर

टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्डकपच्या तयारीमध्ये गुंतली आहे

Jun 28, 2022, 12:34 PM IST