news about mumbai

गेल्या 3 दशकांपासून मुंबई इतकी का तापतेय? समोर आली 'ही' धक्कादायक कारणं

Mumbai Weather : मुंबई शहर आणि परिसरातील वातावरणात सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. ही तर सुरुवात आहे, येत्या काही दिवसांत उष्मा वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईचे तापमान गेल्या तीन दशकांत झपाट्याने वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.

Apr 28, 2024, 07:59 AM IST

Mumbai Local : मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करण्याचा विचारही नकोच! 'बॅटमॅन' करेल कारवाई

Mumbai Local : मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई  करणार आहे. 

Mar 14, 2024, 10:49 AM IST

Cancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन

Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. 

Feb 27, 2024, 07:35 AM IST

मुंबईत ईस्टर्न- वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या जंक्शनवर अंडरपास, अपघात कमी आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास

Mumbai Underpasses: अंडरपाससाठी भूसंपादन आणि वाहतूक नियंत्रणाचे काम सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर आराखड्याचा मसुदा तयार करून निविदा काढण्यात येणार आहे. 

Dec 22, 2023, 11:31 AM IST

'या' कारणामुळे मुंबई लोकल उशिरा धावतात, धक्कादायक कारण समोर

Mumbai Local Delay: मुंबईतील ट्रॅकचे जाळे खूपच गुंतागुंतीचे आहे. नेटवर्कमध्ये कुठेही थोडासा त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होतो.  

Dec 9, 2023, 10:40 AM IST

लग्नाला नकार, त्याने मुलीच्या आई-बापाला जिवंत जाळले, मुंबईतील त्या घटनेत 22 वर्षानंतर न्याय

Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीच्या आई-वडिलांना जिवंत जाळले. 22 वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबईतील घटना 

Nov 26, 2023, 10:59 AM IST

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI 'असे' करणार काम, जाणून घ्या

Intelligent Transportation System: समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत असून ठराविक अंतरावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियंत्रण कक्षाकडून कॅमेऱ्यांकडून मिळालेले फुटेज तपासण्यात येणार आहे.

Nov 24, 2023, 11:39 AM IST

माहेरी निघून गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी नवऱ्याचा प्रताप; थेट सासूलाच केले किडनॅप

Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीमधील वाद इतके टोकाला गेले की नवऱ्याने सासूलाच थेट किडनॅप केले आहे.

Nov 3, 2023, 11:27 AM IST

मुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी होणार इतिहासजमा, पद्मीनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला

Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.

Oct 29, 2023, 10:21 AM IST

Metro 4: मुंबई ते ठाणे प्रवास होणार सोपा, पहिल्या टप्प्यातील मुलुंड ते घोडबंदर मेट्रो संदर्भात मोठी अपडेट

Metro Mumbai to Thane: वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो 4-ए बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के तर मेट्रो 4-अ चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे. 

Oct 17, 2023, 11:11 AM IST

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

Unique Number For Students: APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल

Oct 15, 2023, 08:47 AM IST

मलबार हिलमध्ये खरेदी केले तीन आलिशान फ्लॅट, किंमत तब्बल 263 कोटी, कोण आहे ही महिला?

Property in Mumbai: एका महिलेने मलबार हिलमध्ये चक्क तीन फ्लॅट खरेदी केले आहेत. कोण आहे ही महिला जाणून घेऊया.

Oct 3, 2023, 04:20 PM IST