Cooking Tips: हवा लागताच 'मऊ होतात पापड? ही Tip वापरून ते पुन्हा करा कुरकुरीत
घरी बऱ्याचदा आपण पापड भाजतो पण जरा जरी हवा लागली कि पापड लगेच मऊ होऊन जातात..मऊ झालेले पापड कागदासारखे लागतात खाताना ते अगदीच बेचव लागू लागतात. त्यांची काहीच चव लागत नाही
Nov 18, 2022, 02:06 PM ISTVideo : झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? तिला हवेत तरंगताना पाहून पतीनं काढला पळ
झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? कोणा चित्रपटातील दृश्य नाही प्रत्यक्षात घडलेल्या घटनेनं सगळेच हैराण. Video तुफान Viral
Nov 18, 2022, 02:00 PM ISTAashiqui गर्ल अनू अग्रवाल इतक्या वर्षांनी सर्वांसमोर; Reality Show मध्ये तिच्यासोबत इतकं वाईट का घडलं?
सध्या रिअॅलिटी (Reality Show) शोंच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होण्याऐवजी ते शोच वादाचा विषय ठरत आहेत. यामध्ये आता Singing Reality Show इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) चाही समावेश झाला आहे.
Nov 18, 2022, 12:26 PM ISTHoneymoon: पहिल्याच रात्री नवरीनं नवऱ्याला दिला झटका..त्याला कल्पनासुद्धा नव्हती आणि तिने ...सलग पाच दिवस
Husband Wife Honeymoon Viral : लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र (husband wife honemoon night) आली. नवरा नवरीच्या खोलीत (husband wife bedroom) आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच तो हादरला. जिच्यासोबत लग्न केलं संसाराची स्वप्न रंगवली नवीन आयुष्याला सुरवात करणार तोच... त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.. सलग 5 दिवस...(husband shocked when entered wife's bedroom)
Nov 18, 2022, 11:49 AM ISTShocking! श्रद्धाचा जीव घेणाऱ्या नराधमानं Google वर नेमकं काय Search केलं?
सध्याच्या घडीला श्रद्धाचा अतिशय निघृणपणे जीव घेणाऱ्या आरोपी आफताब पूनावाला (shraddha walker boyfriend) याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची नार्को टेस्टही करण्यात येणार आहे.
Nov 18, 2022, 11:04 AM IST
प्रेमाच्या नात्यानं घात केला, पण Nayantara ला अखेर मिळालं हक्काचं माणूस आणि आलिशान घर, पाहा Photos
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Actress nayanthara) हिनं खऱ्या अर्थानं रुपेरी पडदा गाजवला. पण, खासगी आयुष्यात तिनं एक असा काळ पाहिला, जेव्हा अवहेलना, विश्वासघात आणि प्रेमभंगाचाही तिनं सामना केला. पण, परिस्थिती बदलली आणि या अभिनेत्रीला तिच्या प्रेमाचं, हक्काचं माणूस भेटलं.
Nov 18, 2022, 10:06 AM ISTAmbani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!
Mukesh Ambani and Family : आशिया खंडातील, जगातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये विराजमान असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं.
Nov 18, 2022, 09:25 AM ISTIND vs NZ : भूवनेश्वर कुमारला खुणावतोय 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड, जाणून घ्या
वर्ल्ड रेकॉर्डपासून इतक्या विकेट दुर आहे भूवनेश्वर कुमार, न्यूझीलंडविरुद्ध रेकॉर्ड करण्याची नामी संधी
Nov 18, 2022, 12:02 AM ISTHair Dandruff : हिवाळ्यात कोंड्याची समस्या भेडसावतेय, 'हे' उपाय करून बघा
हिवाळ्यात कोंड्यापासून सुटका करायची आहे, 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Nov 17, 2022, 11:37 PM IST'या' फोटोतील स्टार क्रिकेटर्सना ओळखून दाखवा?
टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला, तुम्ही 'या' स्टार खेळाडूंना ओळखलंत का?
Nov 17, 2022, 09:42 PM ISTKBC 14: 12 लाखाच्या प्रश्नावर मोहसीनने सोडला गेम, जाणून घ्या कोणता प्रश्न होता?
12 लाखासाठी मोहसीनला 'या' सोप्प्या प्रश्नाचे उत्तर देता आल नाही? तुम्हाला यांच उत्तर येतेय का?
Nov 17, 2022, 09:01 PM ISTOranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...
Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे.
Nov 17, 2022, 09:00 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेले 3 इंग्रजी शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
99 टक्के लोकांना फोटोत इंग्रजी शब्द सापडले नाही, तुम्हाला सापडतायत का पाहा?
Nov 17, 2022, 08:28 PM ISTPolitical Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका
Political Update: राजीव गांधींची (Rajiv Gandhi) जयंती पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेला फुल वाहिली आहेत का? चार शब्द ते बोलले का?, उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे.
Nov 17, 2022, 08:16 PM ISTMaharashtra Politics: 'अशा घटना घडू नये म्हणून...'; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया
Maharashtra Politics: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
Nov 17, 2022, 07:40 PM IST