news in marathi

Back Pain In Morning: झोपेतून उठताच सतावतेय पाठ- कंबरदुखी? 'या' उपायांमुळे होईल क्षणात सुटका

Back Pain In Morning: सकाळ सकाळी जेव्हा झोपेतून तुमचा डोळा उघडतो त्यावेळी सवयीनं तुम्ही शरीराला एक जबरदस्त streatch देता. अनेकांना यावेळी पाठदुखी सतावते.... असं का? एकदा वाचाच. 

Nov 17, 2022, 07:11 AM IST

स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजा आणि रिवाबाची किती संपत्ती आहे? जाणून घ्या

निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या रविंद्र जडेजाच्या पत्नीची एकूण संपत्ती किती आहे? तुम्हाला माहिती

Nov 17, 2022, 12:22 AM IST

Diabetic Patients: मधूमेहाच्या रूग्णांनी सफेद नव्हे तर 'हा' भात खावा, जाणून घ्या

'हा' भात खाऊन मधूमेहाच्या रूग्णांना होईल फायदा

Nov 17, 2022, 12:00 AM IST

पठ्ठ्याचा नादच खुळा! डिपॉझिट स्लिपवर पैशाच्या रकान्यात स्वत:ची रासच लिहून आला

भावाने असं बँकेच्या डिपॉझिट स्लिपवर लिहलंय तरी काय? की बँकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना हसू आवरता येत नाही, PHOTO पाहिलात का?

Nov 16, 2022, 11:37 PM IST

'हर फ़िक्र को धुँएं में उड़ाता चला गया' साडे तीन तास सिगरेट फूकत पूर्ण केली 26 किमीची मॅरेथॉन

धुम्रपान करत धावणाऱ्या या धावपटूमुळे सोशल मीडियावर (Social Media) वाद निर्माण झाला असून दोन गट पडले आहेत. काही जणांनी त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी जगासमोर हा चुकीचं उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.

 

Nov 16, 2022, 11:36 PM IST

आता बाळासाहेबांच्या स्मारकावरून संघर्ष, ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याची तयारी?

शिंदे गट आणि भाजप विरूद्ध ठाकरे गटात आणखी एक नवा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत.  कारण आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईत होत असलेलं स्मारक

Nov 16, 2022, 11:00 PM IST

Shraddha Murder Case: नार्को टेस्टने आफताबची चौकशी होणार? खुनाचं रहस्य उलगडणार

कशी केली जाते आरोपींची नार्को टेस्ट? खरचं या चौकशीतून आरोपीच सत्य समोर येते का?

Nov 16, 2022, 10:57 PM IST

लग्नाच्या चार महिन्यात पतीने दाखवला रंग, तसले व्हिडिओ दाखवून पत्नीसोबत...

याला नवरा म्हणावं की हैवान! बायकोला डर्टी पिक्चर दाखवुन शारीरीक संबंध ठेवायचा

Nov 16, 2022, 09:19 PM IST

'गंदी बात' फेम Anveshi Jain चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 'तो' VIDEO आला समोर

अन्वेशी जैनच्या 'त्या' व्हिडिओची इतकी चर्चा का रंगलीय, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Nov 16, 2022, 07:58 PM IST

Junk Food करतंय तुमच्या मुलांचे दात खराब? 'ही' बातमी वाचा

नागपुरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातून 10 महिन्यात लहान मुलांच्या दाताला कीड लागल्याचे 10 हजार पेक्षा जास्त प्रकरण समोर आले आहेत.

Nov 16, 2022, 06:50 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

99 टक्के लोकांना फोटोत कुत्रा सापडला नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा? 

Nov 16, 2022, 05:45 PM IST

पुण्यात घडली धक्कादायक घटना! Macho Man बनण्याच्या नादात पाहा 'त्या' तिघांनी काय केलं...

Three Youngsters are Arrested For Violence: हल्ली तरूणांमध्ये दादागिरी आणि मारामारी करण्याची वृत्ती (Violence in youth) बळकावताना दिसते आहे.

Nov 16, 2022, 05:16 PM IST

मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला 550 किलोचा दुर्मिळ मासा, बाजारात इतक्या लाखांना लागली बोली

550 किलो वजनी दुर्मिळ माशाने पालटले मच्छिमाराचे नशीब, रातोरात झाला लखपती 

Nov 16, 2022, 05:10 PM IST

टी20 वर्ल्ड कपनंतर मोठा उलटफेर, क्रिकेट बोर्डाची कारवाई

टी20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर क्रिकेट बोर्ड अॅक्शन मोडमध्ये

Nov 16, 2022, 04:16 PM IST

वयात येणाऱ्या मुलीसोबत आईला करावं लागतं क्रूर कृत्य; पोटच्या लेकिलाच माय देते असह्य वेदना

World News : असं म्हणतात की लेकरु आईच्याच कुशीत सुरक्षित असतं. समाज म्हणू नका किंवा रुढी लेकरांना त्यांची माय मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सावरण्याचं बळ देते. पण, जगात एक असाही देश आहे जिथं हीच माय त्यांच्या मुलींना आयुष्यभराच्या वेदना देते. 

Nov 16, 2022, 01:20 PM IST