Cooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?
जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं.
Nov 21, 2022, 01:37 PM ISTHealth News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी
Health News : कोरोनाचं (Corona) संकट अद्यापही कमी झालेलं नसताना आणखी एका संकटानं राज्यात डोकं वर काढलं आहे. मुंबई (Mumbai) शहरावर हे सावट जास्त वेगानं फोफावताना दिसत आहे.
Nov 21, 2022, 12:50 PM IST''भाभीजी घरपर है'' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; मी कोणाहीसोबत Intimate होऊ शकते पण..
भाभी जी घर पर हैं या शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अनेकदा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी त्यांचे एक विधान चांगलेच व्हायरल होत आहे.
Nov 21, 2022, 12:36 PM ISTEconomic Recession: तुमच्या खिशातल्या पैशांविषयी 'हा' माणूस असं काही बोलून गेलाय की धडकीच भरेल
economic recession : अतीप्रचंड वेगानं वाढणाऱ्या महागाईचा आलेख पाहिला, की अनेकांच्याच नजरा हातात येणाऱ्या पगारावर जातात आणि मग घाम फुटू लागतो. आपण किती धोक्यात आहोत याची जाणीवही अनेकांनाच होते
Nov 21, 2022, 11:50 AM ISTपुण्यातील भीषण अपघातानंतर ही महिला का होतेय Viral, ती आहे तरी कोण? पाहा video
नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. सगळीकडे सध्या याच महिलेच्या व्हिडिओची चर्चा आहे. तिच्या व्हिडिओवर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत
Nov 21, 2022, 11:01 AM ISTCold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे
Nov 21, 2022, 10:36 AM ISTमोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment
UPI Payment : सध्याच्या या डिजिटल (Digital) युगात पैशांची देवाणघेवाणही त्याच पद्धतीनं करण्यात येते. पण, यासाठीही काही गोष्टींची गरज भासते. त्यातलंच एक म्हणजे इंटरनेट (Internet).
Nov 21, 2022, 09:49 AM ISTViral Video : मृत्यूचा झुला; आकाशपाळणा तुटून वीजेच्या तारेवर पडला आणि....
(Accident Viral Video) अपघातामुळं घटनास्थळी गोंधळ माजला, आक्रोश किंकाळ्या आणि भीतीचं वातावरणच तिथं पाहायला मिळालं.
Nov 21, 2022, 08:52 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागरिकांना मोठं वचन; सर्वांसमक्ष म्हणाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या कामकाजाची सूत्र हाती घेतली त्या क्षणापासून अनेकांनीच त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या.
Nov 21, 2022, 08:01 AM ISTEsha Gupta चा बोल्ड अंदाज, हॉट फोटो शेअर
ईशा गुप्ताने ओलांडल्या सर्व मर्यादा, बाथरूममधला बोल्ड Photo केला शेअर, फोटो पाहिलात का?
Nov 21, 2022, 12:04 AM ISTUrines Smells : लघवीतून घाणेरडा वास येतोय, तुम्हाला 'या' गंभीर आजाराचा धोका
लघवीतून असा वास येत असेल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा
Nov 20, 2022, 11:38 PM ISTGuess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
बॉलिवूडमध्ये रोमान्सचा किंग नावाने ओळखला जातो, तुम्ही 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Nov 20, 2022, 10:53 PM IST
Mother Dairy दुधाच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवीन दर
Mother Dairy चं दुध पुन्हा महागलं, आता दुधासाठी इतके अतिरिक्त पैसे द्यावे लागणार
Nov 20, 2022, 10:28 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोतील कपाटात असलेला कॉफीचा मग शोधून दाखवा
99 टक्के लोकांना फोटोत कॉफीचा मग सापडला नाही, तुम्हाला सापडतोय का पाहा?
Nov 20, 2022, 08:42 PM ISTफक्त 999 रूपयात मिळतोय Smart TV, जाणून घ्या ऑफर
खरचं की काय, इतक्या स्वस्त मिळतोय स्मार्ट टीव्ही, आताच खरेदी करा
Nov 20, 2022, 08:16 PM IST