news today

'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज

Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला. 

 

Apr 9, 2024, 01:28 PM IST

वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण मैदानावर सराव करतानाच घडलं भयंकर, तरुणीचा मृत्यू

Marathi News Today: वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसानंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या 27 वर्षे विवाहितेचा मृत्यू झाला आहे. 

Feb 17, 2024, 11:19 AM IST

डॉक्टर, कम्पाऊंडरची फिरली नियत, नर्सवर सामूहिक बलात्कार करत गळा आवळून हत्या

Bihar Gang Rape Case: खासगी नर्सिंग होममध्ये डॉक्टर आणि कंपाउंडरने नर्सवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना फेनहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी सेवा सदन या नर्सिंग होममधून समोर आली.

Aug 12, 2023, 10:19 AM IST

नोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार

Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली

Jul 31, 2023, 12:03 PM IST

आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

Jul 6, 2023, 09:11 PM IST

Viral Video : नवऱ्याने पत्नीला वकिलासोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं, नवऱ्याविरोधात तिने कोर्टात...

Trending News : ज्या वकिलाच्या मदतीने नवऱ्याला घटस्फोट देणार होती त्याच्यासोबत महिलेचं अफेयर सुरु होतं. एका दिवशी नवरा घरी आलं अन् त्याने त्या दोघांना...

May 7, 2023, 12:45 PM IST

Wedding VIDEO: एका लग्नाची अनोखी गोष्ट... लंडनचा मुलगा आणि संभाजीनगरची मुलगी, थाटामाटात लागला लग्नसोहळा

Sambhajinagar Wedding : संभाजीनगर (Sambhajinagar and London Wedding Video) मधल्या झालेल्या या लग्नाची मज्जाच काहीतरी खास आहे. 

Feb 3, 2023, 06:32 PM IST

Gautam Adani: भारत श्रीमंतांचाच? मग गरीबांनी जायचं तरी कुठे? Oxfam आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

Richest 1% owns India's 40.5% of Wealth, Oxfam Report: जागतिक अर्थव्यवस्थेत कायम गरीब (Poor and Rich in India Report) हा अधिक गरीब होत जातो आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत जातो असे स्वरूप पाहायला मिळते. 

Jan 17, 2023, 12:18 PM IST

Warm Blanket: थंडीत झोपताना चुकीच्या पद्धतीनं अंगावर चादर घेताय? जाणून घ्या 'ही' सोप्पी पद्धत

Warm Blanket: थंडीत आपल्या सगळ्यांनाच अंगावर अधिक कपडे आणि चादर घेणे बंधनकारक असते कारण रात्री आपण झोपेत असताना आपल्याला नक्की थंडीचा अंदाज येत नाही. त्यामुळे आपल्याला कळत नाही की चादर अंगावर नक्की कशाप्रकार ओढायची. 

Jan 13, 2023, 01:29 PM IST

Grahan 2023 Date: नव्या वर्षात कधी असेल सुर्य आणि चंद्र ग्रहण... काय असतील परिणाम?

New Year 2023: येत्या वर्षात अनेक सुर्य आणि चंद्र ग्रहणाचे योग आहेत. त्यामुळे येत्या वर्षात कधी, कुठे आणि किती ग्रहणांचे योग आहेत हे जाणून घेणेही तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या ग्रहणाचे नक्की काय परिणाम असेल आणि आपल्याही काय काळजी घ्यावी लागेल याची माहिती करून घेऊ शकता. 

Dec 31, 2022, 09:02 PM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, 'या' जिल्ह्यात ग्राहकांना झटका?

Petrol-Diesel Price on 18 December 2022 :  पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये अस्थिरता पाहता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर... 

Dec 18, 2022, 08:47 AM IST

Health tips: केळी आणि दूध चुकूनही एकत्र खाऊ नका; होतील भयानक दुष्परिणाम

Banana and Milk Side Effects: आपण एका पदार्थासोबतच त्याची चव अबाधित राहण्यासाठी आणखी एक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात उदाहरणं अनेक असतील परंतु त्यातून सोप्पं उदाहरण म्हणजे दूध आणि केळी. 

Dec 10, 2022, 06:52 PM IST

video: आला अंगावर घेतला शिंगावर; बैलगाडा शर्यतीदरम्यानचा अतिउत्साह तरुणाला नडला

Pune Bailgada News: सध्या बैलगाडा शर्यंतीनं (Bailgada Race) जोर धरला आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमी अशा शर्यंतींना आवर्जून हजेरी लावत आहेत. अशावेळी तरूणांचा अतिउत्साहही वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या अशा काही गोष्टींना आळा घालणं बंधनकारक ठरलं आहे. पुण्यातही (pune news) अशीच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Dec 10, 2022, 11:28 AM IST