news today

Electric Vehicle Ban : ईव्हीधारकांना धक्का! बंद होणार इलेक्ट्रिक वाहन; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Electric Vehicle : आज संपूर्ण देशात इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स आणि स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्ष्यात घेत अनेक मोठंमोठ्या कंपन्या देखील या सेगमेंटमध्ये दररोज एका पेक्षा एक जबरदस्त वाहन सादर करत आहे.  

Dec 6, 2022, 02:55 PM IST

कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला

 महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Dec 6, 2022, 01:58 PM IST

Milk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार

Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. 

Dec 6, 2022, 10:49 AM IST

Interest Rates Hike: व्याजदर वाढीमुळे हिशोब पुन्हा फिस्कटणार?

Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे. 

Dec 6, 2022, 10:41 AM IST

मुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..

Dec 6, 2022, 09:58 AM IST

Mumbai Crime: 100 कोटींचे कर्ज देतो म्हणत वृद्धाला लाखोंचा गंडा; मित्रानेच पाठीत खंजीर खुपसला?

Mumbai Crime News: आजकाल गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढताना (crime) दिसते आहे. अशी प्रकरणं शहरातच काय पण ग्रामीण भागातही (rural area news) होताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकारानं सगळीकडे खळबळ माजवून दिली आहे. 

Dec 6, 2022, 09:38 AM IST

लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी

Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

Dec 6, 2022, 08:59 AM IST

सामान्यांना मोठा धक्का! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, वाचा आजचे दर

Petrol-Diesle Price: देशातील काही भागात तेलाच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जारी करतात. आज तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या... 

Dec 6, 2022, 08:14 AM IST

Petrol-Diesle च्या वाढत्या किमतीबाबत मोठी बातमी, जाणून घ्या नवे दर

Petrol-Diesle Price: वाढत्या महागाईतच इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघत होती, त्यातच पेट्रोल-डिझेलमध्ये (petrol diesel price) सातत्याने होणारी वाढ बघता इंधन दरवाढीवरुन अक्षरशः संताप व्यक्त करत होते. जर तुम्हीही गाडी चालवत असाल तर तुमच्यासाठी पेट्रोल-डिझेलची नवीनतम किंमत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

Dec 5, 2022, 07:56 AM IST

मुलाने तरुणीची छेड काढली त्यानंतर मुलासोबत जे घडलं पाहा video

chandrapur news: महिलांच्या छेडछाडीच्या घटना हल्ली वाढू (teasing) लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Dec 4, 2022, 03:32 PM IST

Video: भावाला मोठ्या बहिणीला रडताना पाहावलं नाही, तडकन डोळे पुसायला गेला आणि...

Brother - Sister Viral Video: अनेकदा आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यानं आपण फार भावुक होऊन जातो, आपल्याला त्यावेळी आपला भावनिक उद्वेग (emotional video) सांभाळताही येत नाही. 

Dec 4, 2022, 01:06 PM IST

viral video : लग्नाची वरात थेट विमानातून; बहिणीच्या लग्नाचा थाटच थाटच न्यारा

viral wedding flight video: हल्ली अनेक प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ हे व्हायरल (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही गंमत वाटत राहते. कधी कधी हे व्हिडीओ (video) इतके तूफान व्हायरल होतात की आपल्यालाही ते पाहून पोटभर हसल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही. 

Dec 4, 2022, 11:00 AM IST

Bank Mail कडे दुर्लक्ष महागात; तब्बल 77 हजारांचा भुर्दंड, नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या...

Virar News: आपल्याला बँकेकडून (bank) अनेकदा मेल येत असतात. त्यात त्यांच्या सर्व्हिस (services) आणि स्किम्सच्याच (bank schemes) अधिक जाहिराती असतात. अशावेळी आपण अनेकदा या जाहिरातींकडे दुर्लेक्ष करतो.

Dec 3, 2022, 01:16 PM IST

Hair Tips: लांब आणि दाट केस मिळवण्यासाठी 'ही' घरगुती मेहेंदी करेल मदत, जाणून घ्या कशी वापराल?

Hair Care Tips : आपल्या केसांची चांगली काळजी घेतली जावी असे आपल्याला कायमच वाटतं असतं. किंबहूना आपलं केस हे किती अमूल्य आहेत. तेव्हा त्यांची निगा राखण्यासाठी आपण एक नाही तर शंभर उपाय करत असतो. 

Dec 2, 2022, 06:41 PM IST

वापर नीट करा अन्यथा; 'ती' तुमचा खिसा कधी रिकामा करेल काही कळणारच नाही...

Dating apps cyber crime news: सध्या डेटिंग ॲप्स (dating apps) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरी या ॲप्सवर (online frauds) सावधगिरीही बाळगणे आता महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे येथे आपली कोणाशी मैत्री होते 

Nov 29, 2022, 02:12 PM IST