news

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | Serious allegation of Manoj Jarange Patal 'to cause riots to Bhujbals' PT3M1S

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | 'भुजबळांना दंगली घडवायच्या' मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | Serious allegation of Manoj Jarange Patal 'to cause riots to Bhujbals'

Jun 25, 2024, 07:30 PM IST
Amol Kolhe On Nilesh Lanke | 'Jinklas Bhav...' Amol Kolhen praises Nilesh Lanka PT1M16S

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो 'राम सेतू'... समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : अंतराळ संशोधन संस्थेनं जगासमोर आणलं राम सेतूचं स्पष्ट रुप. फोटो व्यवस्थित पाहा आणि त्यातले बारकावे ओळखा... नागरिकांना आवाहन... 

 

Jun 25, 2024, 09:16 AM IST

कोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...

Maharashtra News : महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून कोरोनानं बहुतांशी काढता पाय घेतला आहे. पण, आता मात्र राज्यात एका नव्या संसर्गानं चिंता वाढवली आहे. 

 

Jun 25, 2024, 08:35 AM IST

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : जून महिना संपायला आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळं चिंतेत भर... कुठं बळीराजा सुखावला, तर कुठं वाढली त्याची चिंता. धरण क्षेत्रांमध्ये नेमकी स्थिती काय? पाहा हवामान वृत्त... 

Jun 25, 2024, 07:04 AM IST

Mumbai News : दक्षिण मुंबईतील 'हा' ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी 18 महिने बंद; वाहतूक कोंडी आणखी वाढणार

Mumbai News : मुंबईतील वाहतुकीवर होणार परिणाम.... 18 महिन्यांपपर्यंत काय आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी. 

 

Jun 24, 2024, 09:58 AM IST

Video : पवना धरणात तरुण बुडाला; तर, बदलापुरातील कोंडेश्वर येथे तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी

Monsoon Rain Accident : कोंडेश्वर धबधब्यावर तरुण स्टंटबाजांचं नेमकं काय सुरुय? व्हिडीओ पाहून थरकाप उडेल... पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साहाचं गालबोट 

 

Jun 24, 2024, 09:07 AM IST