nfection

Covid-19 | मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली? संसर्गात अचानक घट होण्यामागची कारणं

Third wave in mumbai : मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड-19 बाधित नवीन रुग्णांमध्येघट नोंदवली गेली. मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट सोमवारी 28 टक्के होता. जो मंगळवारी 18.7 टक्क्यांवर घसरला. यावर तज्ज्ञांचे म्हणणे होते की, ही साथ झपाट्याने कमी होण्याचे लक्षण आहे.

Jan 12, 2022, 11:10 AM IST