nfhs 5

थकलेल्या पत्नीने सेक्ससाठी नकार दिला तर...; हेल्थ सर्व्हेमध्ये 66 टक्के पुरुषांनी नोंदवलं धक्कादायक मत!

National Family Health Survey : सर्व्हेमध्ये भारतीय लोकांना शारीरिक संबंधांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पुरुषांचा स्वभाव यासंदर्भात बदलत असल्याचं समोर आलंय. पुरुषांच्या म्हणण्यानुसार, महिला ही सेक्सची मशीन नाही. त्यामुळे तिची इच्छा नसल्यास शारीरिक संबंध बनवणं योग्य नाही.  

Aug 27, 2023, 07:04 PM IST