नाशिकच्या मालेगावातही NIA ची कारवाई, होमिओपॅथिक क्लिनिकसह दोन ठिकाणी छापे
NIA Raid on Homeopathy Clinic over Anti National Activity in Nashik
मानवी तस्करी प्रकरणी NIA ची मोठी कारवाई
मानवी तस्करी प्रकरणी NIA ची मोठी कारवाई
VIDEO | अमरावतीच्या अचलपूरमध्ये NIAची छापेमारी
Amravati Acchalpur NIA Raid And Took Student In Custody For Inquiry Of Terror Activity
Amravati | अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयएचा छापा, विद्यार्थी दहशतवादी कारवायात गुंतल्याचा संशय
Amravati NIA Raid Acchalpur For Inquiry Of Terrorist Activaty
Mumbai News : मुंबई-पुण्यासह 40 शहरांवर ड्रोन हल्ल्याचा कट, ISISच्या दहशतवादी प्लॅनचा पर्दाफाश!
ISIS terrorist plan exposed : मुंबईसह देशातील 40 शहरांवर एकाचवेळी ड्रोन हल्ला करण्याचा भयंकर कट ISISनं आखला होता, मात्र NIAच्या अधिका-यांनी हा कट उधळून लावलाय. नेमका काय होता दहशतवाद्यांचा प्लॅन? पाहूया...
38 मोबाईल, लाखों रुपये अन् हमासचे झेंडे... ठाण्यामध्ये NIA ची मोठी कारवाई, साकिब नाचनलाही अटक
NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छापे टाकून 15 जणांना अटक केली आहे. त्यात मुंबई स्फोटातील आरोपी साकिब नाचन याचाही समावेश आहे. या छाप्यात एनआयएने मोठ्या प्रमाणात रोख आणि हत्यारे जप्त केली आहेत.
मुंबईच्या विक्रोळीत 7/11 च्या स्फोटातल्या आरोपीच्या घरी NIAचा छापा, घराबाहेर पोलीस आणि आरोपीच्या वकिलांत वाद
महाराष्टासह देशभरात वेगेवगळ्या ठिकाणी एनआएने छापेमारी केली आहे. मुंबतल्या विक्रोळीतही एनआयएने छापे टाकले. मुंबई 7/11 स्फोटातला आरोपी विक्रोळी भागात राहातो. यावेळी शेख याच्या घराबाहेर पोलीस आणि आरोपीच्या वकिलात वादावादीही झाली.
ISIS संबंधित हालचालींचा सुगावा लागतात मुंबई, पुण्यात NIA चं धाडसत्र
Latest Update : राष्ट्रीय शोध पथक (NIA) आणि पुणे पोलिसांनी एकत्रितरित्या दोन्ही शहरांतील चार ठिकाणांवर धाड टाकत अतिशय महत्त्वाची कारवाई केली आहे. त्याबातच्या अपडेट्स एका क्लिकवर...
मुंबईत 6 ठिकाणी NIAची छापेमारी, 'डी कंपनी'शी संबंधीत ठिकाणांची झाडाझडती
NIA Raids in Mumbai : बनावट भारतीय नोटा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईत छापेमारी केली आहे. एकूण सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यात बहुतेक घरे आणि कार्यालये यांचा समावेश आहे. या प्रकरणामध्ये आरोपी आणि डी कंपनी यांचे कनेक्शन समोर आले आहे.
NIA Raids : मोठी कारवाई! 8 राज्य, 72 धाडी; दहशतवादाची पाळंमुळं शोधण्यासाठी NIA अॅक्शन मोडमध्ये
NIA Raids : राष्ट्रविरोधी विचार, कटकारस्थानं आणि वाईट मार्गांचा अवलंब करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएनं उचलली पावलं. 72 ठिकाणी धाडसत्र
Video | दाऊदच्या विविध ठिकाणावर NIA चे धाडसत्र सुरु, छोटा शकीलचा मेहुणा एनआयएच्या ताब्यात
NIA Raid Dawood Close Associates In Custody After Raid
मुंबईत NIAकडून डी कंपनीची कोंडी, छोटा शकीलच्या साडूसह तीन जण ताब्यात
NIA कडून दाऊदशी संबंधित असणाऱ्या 20 ठिकाणांवर छापा
Video| NIA चा छापा; दाऊदचा मुख्य साथीदार NIAच्या ताब्यात
Major Update NIA Raid Dawood Close Associates As Nearly 20 Palces Raid
Video| मुनीरा प्लंबरच्या घरी NIA टीम ! दाऊदची चारीबाजूने कोंडी
Mumbai Ground Report NIA Raid D Gang Close Associate Munira Plumber
दाऊदचा सहकारी NIA च्या ताब्यात; मलिक यांच्याशी संबंध?
सलीम फ्रूट हा दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून काही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज ताब्यात घेण्यात आले आहे.
‘D' कंपनीवर NIA ची मोठी कारवाई, २० ठिकाणी छापे, सहकाऱ्याला घेतले ताब्यात
एनआयएने दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील 20 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
सचिन वाझेंच्या अडचणीत भर; स्कॉर्पिओ, इनोव्हा नंतर मर्सिडिज NIA च्या रडारवर
निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.