nia raids

Shocking Video! 6 राज्यं, 100 ठिकाणं आणि NIA; दहशतवादी मनसुबे असणाऱ्यांच्या तळांवर धाडसत्र

NIA Raids : देशात अराजकता माजवण्यासोबत अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर कुरापतींचे मनसुबे बाळगून काम करणाऱ्या अनेकांच्या मुसक्या एनआयएनं आवळल्या आहेत. 

May 17, 2023, 11:00 AM IST

Maharashtra : PFI विरोधात NIA-ED ची सर्वात मोठी कारवाई, राज्यात या ठिकाणी छापेमारी

NIA and ED Action: इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यालयांवर आज एनआयए आणि ईडीने छापे सुरू केलेत. देशभरातल्या 10 राज्यात हे छापे सुरु आहेत. 100 हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आलीय.

Sep 22, 2022, 11:08 AM IST

दहशवाद संपवण्यासाठी NIA ची स्थापना, कशी मिळवाल नोकरी? वाचा सुविधा आणि वेतन

NIA मध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करताय, कसा कराल अर्ज?   वाचा सुविधा आणि वेतन 

 

Sep 22, 2022, 11:00 AM IST
NIA Raids Gangster Dawoods Various Places From Morning PT1M27S
ED and NIA raids in Mumbai; Raids at 10 places PT1M19S

काश्मिरात फुटीरतावादी नेत्यांच्या घरी पुन्हा छापे, पाक चलनासह परदेशी चलन जप्त

 काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी रविवारी पुन्हा छापे घातले. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिका-यांनी दिली. 

Jun 5, 2017, 09:49 AM IST

NIAच्या छाप्यात 'लष्करा'चे लेटरहेड सापडले

जम्मू-काश्मीर सतत कसे धगधग राहिल, असा प्रयत्न सातत्याने पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यातच दहशतवादी संघटनाही प्रयत्नशील आहेत.  'लष्कर-ए-तोयबा' आणि 'हिजबूल मुजाहिद्दीन' या संघटना करत आहे. आज NIAने दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर छापे मारले. यावेळी त्यांना लेटरहेड सापडले.

Jun 3, 2017, 09:14 PM IST