nidahas trophy

दिनेश कार्तिकच्या त्या विस्फोटक खेळीला वर्ष पूर्ण

अखेरच्या बॉलवर कार्तिकने सौम्य सरकारच्या बॉलवर एकस्ट्रा कव्हरच्या दिशेने सिक्स लगावला.

Mar 18, 2019, 02:36 PM IST

श्रीलंकन मीडियाचा दावा, बांगलादेशच्या कर्णधाराने तोडली ड्रेसिंग रुमची काच

श्रीलंकांमध्ये खेळवण्यात आलेली निदहास ट्रॉफी स्पर्धा सामन्यांपेक्षा इतर कारणांमुळे अधिक चर्चेत आली. या सीरिजमध्ये बांगलादेशचे खेळाडू त्यांच्या वर्तणुकीमुळे अधिक चर्चेत आले. 

Mar 21, 2018, 01:11 PM IST

IND vs BAN : शार्दुल ठाकूरने नागिन डान्सचे उत्तर दिले चित्तासन'ने

  निदाहास ट्रॉफीची फायनल मॅच... भारत विरूद्ध बांगलादेश... भारताने टॉस जिंकला... बॉलिंग घेतली... बॅटिंग आली बांग्लादेशची.. जलद सुरूवात... पण तीन विकेट झटपट गेले... पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली बांग्ला इनिंग... एका नंतर एक... पहिला बाद झाला ओपनर लिटन दास वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर... 

Mar 20, 2018, 06:56 PM IST

Video : दिसले अद्भूत चित्र, बांग्लादेशला नमवल्यानंतर रोहितच्या हातात श्रीलंकेचा झेंडा...

भारत आणि बांग्लादेश यांच्या काल झालेल्या निडास ट्रॉफीच्या अंतीम सामन्यात एक वेगळचं चित्र दिसले. दिनेश कार्तिक या सामन्याचा हिरो ठरला पण आणखी एक चित्र दिसलं की ते अद्भूत होते. यात स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचा समावेश आहे. 

Mar 19, 2018, 07:03 PM IST

INDvsBAN : वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी, टी-२०मध्ये ३ विकेट घेऊन रचला इतिहास

  बांग्लादेश विरूद्ध फलंदाजी करताना रोहित शर्माने एक नवा विक्रम केला तर दुसरीकडे गोलंदाजीत युवा स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. बांग्लादेश विरूद्ध भारताने १७७ धावांचे लक्ष्य ठेवले तेव्हा मागील सामन्याची कामगिरी पाहता हे सहज लक्ष्य वाटत होते. पण वॉशिंग्टन सुंदर याची शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांग्लादेशाला सुरूवातीला धक्के लाले आणि त्यांनी गुडघे टेकले. त्याने पहिल्या तीन खेळाडूंना झटपट बाद केले. 

Mar 14, 2018, 11:01 PM IST

टी-२० मध्ये धमाका करतोय मनीष पांडे, याबाबतीत विराट सोडून सगळे मागे!

निडास ट्रॉफी टी-२० ट्राय सीरिजच्या चौथ्या सामन्यात महत्वाच्या वेळी नाबाद ४२ रन्सची खेळी करणारा फलंदाज मनीष पांडे विरोधकांची धुलाई करत आहे. त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस अधिक चांगला होतो आहे. 

Mar 13, 2018, 02:29 PM IST

VIDEO: सुरेश रैनाने घेतली अफलातून कॅच

निडास ट्रॉफीत श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या सुरेश रैनाने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलं आहे.

Mar 12, 2018, 10:13 PM IST

JIO ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, मुकेश अंबानींच्या मुलाने केली घोषणा

तुम्ही रिलायन्स जिओ युजर्स आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि आनंदाची आहे.

Mar 9, 2018, 10:36 PM IST

INDvsSL :रोहित शर्माने सांगितले भारताच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण

भारतीय क्रिकेट संघाला निडास ट्रॉफीसाठी श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिलाच सामना भारताने गमावला. या पराभवाचे महत्वाचे कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.

Mar 7, 2018, 11:28 AM IST