कधीकाळी अमेरिकेत बर्गर विकायचे, आता झुकरबर्ग, पिचाईंपेक्षाही घेतात जास्त पगार, कोण आहेत निकेश अरोरा?
Nikesh Arora Inspirational Story: झुकरबर्ग, पिचाईंपेक्षाही जास्त पगार घेणारे निकेश अरोरा कधीकाळी अमेरिकेत बर्गर विकण्याचे काम करायचे.
Jul 29, 2024, 12:46 PM ISTभारतीय सीईओला वर्षाला ८५७ कोटी रूपयांचं वार्षिक पॅकेज
जगात टेक्नॉलॉजीचा दबदबा जेवढा वाढतोय, तेवढाच बिझनेस देखील आणि हा बिझनेस देणाऱ्यांना काहीच कमी पडत नाही.
Jun 5, 2018, 11:11 PM ISTनिकेश अरोडा यांचा दिवसाचा पगार 4 कोटी
गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी, मूळ भारतीय असलेले निकेश अरोडा यांना सॉफ्टबँक कॉर्पने प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं आहे. सॉफ्टबँक टेलिकम्युनिकेशन ही कंपनी जपानची आहे.
Jun 24, 2015, 04:13 PM ISTगुगलकडून बोनस रूपये १९ कोटी
गुगल सर्च इंजीनचे चीफ बिझनेस अधिकारी निकेश अरोरा यांना 2013-2014 या आर्थिक वर्षासाठी 19 कोटी रुपये बोनस देण्यात येणार आहे.
Mar 12, 2014, 05:42 PM IST