nilesh rane

चहा प्यायला आलो म्हणून पोलिसांनी धक्काबुक्की केली - निलेश राणे

चहा प्यायला आलो म्हणून पोलिसांनी धक्काबुक्की केली - निलेश राणे

Apr 11, 2015, 02:52 PM IST

राणे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर?

राणे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत की काय....? असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार आणि नारायण राणेंचे पुत्रे निलेश राणे यांनी हिंदुत्वाचा नारा धरलाय. 

Dec 16, 2014, 10:02 PM IST

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

Aug 22, 2014, 10:45 AM IST

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरमधून माघार घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि कामगारमंमत्री भास्कर जाधवांना आव्हान देत निलेश राणेंनी गुहागरमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. 

Aug 21, 2014, 11:30 PM IST

भास्कर जाधवाविरोधात अपक्ष निवडणूक लढवू- नीलेश राणे

कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केलाय. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलीय.

Aug 16, 2014, 07:20 PM IST

उद्योगमंत्री राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ

उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ आहेत. कर्तृत्व असूनही पक्षामध्ये संधी मिळत नाही, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सरकारमध्ये डावललं जातं, अशी माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंची भावना झालीय...

Jun 2, 2014, 06:44 PM IST

नारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.

May 16, 2014, 12:53 PM IST

सिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे

कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.

Apr 16, 2014, 09:17 AM IST

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत राडा, आघाडीच्या बैठकीत कानाखाली

कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये प्रचंड रा़डा सुरू आहे. सिंधुदुर्गमधील वाद क्षमण्याची चिन्हे नसतानाच रत्नागिरीच्या काँग्रेस भवनात जोरदार राडा झाला. आघाडीच्या बैठकीत हा राडा झाल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणूक जड जाण्याचे संकेत मिळत आहेत.

Apr 12, 2014, 04:45 PM IST