nitin gadagari

शरद जोशींच्या अंत्यसंस्काराला नितीन गडकरी, उद्यनराजे भोसले

शरद जोशींच्या अंत्यसंस्काराला  नितीन गडकरी, उद्यनराजे भोसले

Dec 15, 2015, 02:16 PM IST

'महायुती म्हणूनच लढणार' फडणवीस यांचा खुलासा

शिवसेनेसोबत युती नको अशी भावना अनेक पदाधिका-यांनी या बैठकीत व्यक्त केली. मात्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणूनच लढणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व २८८ मतदारसंघांमध्ये काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Jul 3, 2014, 07:38 PM IST

उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी काय काय?

भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या `चोरी चोरी चुपके चुपके` भेटीगाठी घेतल्यानं शिवसेना-भाजप युतीचा संसार मोडण्याची चिन्हं होती. मात्र भाजपच्या नेतृत्वानं धावाधाव करून तूर्तास तरी शिवसेना पक्षप्रमुखांची समजूत काढलेली दिसतेय.

Mar 11, 2014, 08:00 PM IST